• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत !

शेतीमित्र by शेतीमित्र
February 2, 2023
in शेतीच्या बातम्या
0
नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत !
0
SHARES
0
VIEWS

देशाच्या कृषी क्षेत्रात नैसर्गिक शेतीवर भर देण्यासाठी केंद्र सरकार येणाऱ्या 3 वर्षात सर्वसाधारण 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी मदत करणात आहे. तसेच खते आणि किटकनाशके तयार करण्यासाठी 10 हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना ही महत्त्वापूर्ण घोषणा केली.

अर्थसंकल्प 2023-24 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना प्रत्येक्षात काय मिळाले ?

आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, सरकार शेतकऱ्यांना दीर्घकालीन नैसर्गिक शेती किंवा सेंद्रीय पद्धतीने पारंपरिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तसेच कृषी कर्जाची मर्यादा वाढवून ती 20 लाख रुपयांपर्यंत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेणे सोपे होणार आहे.

कृषी आणि कपडा वगळता इतर साहित्यावर मूळ सीमा शुल्क 21 टक्क्यांवरून कमी करून 13 टक्के केले असल्याचे सांगून, अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकार जैविक व सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करणे तसेच शेतीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यावर भर दिला जात आहे. पिकांचे वैविध्यीकरण करत जमिनीचा कस वाढवला जात आहे. शेतकरी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून नसावा तर नगदी पिके आणि मातीची गुणवत्ता लक्षात घेत त्याने हा व्यवसाय जोपासावा, असा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अर्थसंकल्प 2023-24 : शेतकऱ्यांची मोठी निराशा करणारा अर्थसंकल्प : डॉ. अजित नवले यांची टीका

कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार साठवण क्षमता वाढवणार असल्याचे सांगून, अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, कापसासाठी पीपीपी प्रोग्राम अंतर्गत सरकारने योजना आखली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना साठवणीची सुविधा मिळेल. तसेच योग्य भाव मिळण्यास मदत होईल. ज्या गावात सहकारी समित्या, प्राथमिक मत्स्य समित्या, डेअरी सहकारी समित्यांची स्थापना झाली नसेल, तिथे पुढील पाच वर्षात या सुविधा मिळतील.

मच्छिमारांसाठी नवी योजना तयार करण्यात आली असल्याचे सांगून अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, या नव्या योजने अंतर्गत मच्छिमार, मासे विक्रेते तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, व्हॅल्यु सप्लाय चेन दक्षता सुधारणेसाठी तसेच बाजाराचा विस्तार करण्यासाठी सरकारने भरीव तरतूद केली आहे.

कृषी मालासंबंधी स्टार्टअपसाठी केंद्र सरकारने नवा विचार केला अस्क्याचे सांगून अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, अशा स्टार्टअप्सना अधिक प्राधान्य दिले जाईल. तरुण आणि उद्योजकांमधील कृषी स्टार्टअप्सला प्रोत्साहित करण्यासाठी अॅग्रीकल्चर अॅक्सलेटर फंड तयार केला जाणार आहे. पशुपालन, डेअरी आणि मत्स्य पालनावर भर दिला जाणार असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अर्थसंकल्प 2023-24 : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 186 लाख कोटीची तरतूद

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Agriculture Accelerator Fund to encourage agricultural startupsEmphasis on minimizing the use of chemical fertilizersEncouragement of traditional farming in organic mannerScheme under PPP Program for CottonSubstantial provision for expansion of agricultural marketsTo increase storage capacity for agricultural sectorकापसासाठी पीपीपी प्रोग्राम अंतर्गत योजनाकृषी क्षेत्रासाठी साठवण क्षमता वाढवणारकृषी बाजाराचा विस्तारासाठी भरीव तरतूदकृषी स्टार्टअप्सला प्रोत्साहित करण्यासाठी अॅग्रीकल्चर अॅक्सलेटर फंडरासायनिक खतांचा वापर कमीत कमी करण्यावर भरसेंद्रीय पद्धतीने पारंपरिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन
Previous Post

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना प्रत्येक्षात काय मिळाले ?

Next Post

केळी तेजीत : भाव 4 हजारावर जाण्याची शक्यता !

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
केळी तेजीत : भाव 4 हजारावर जाण्याची शक्यता !

केळी तेजीत : भाव 4 हजारावर जाण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us