• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

लातूरमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची 85 लाखाची फसवणूक

शेतीमित्र by शेतीमित्र
August 29, 2022
in शेतीच्या बातम्या
0
लातूरमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची 85 लाखाची फसवणूक
0
SHARES
0
VIEWS

सोयाबीनचे कोठार असलेल्या लातूर येथे जास्तीच्या दराने सोयाबीन खरेदीचे आमिष दाखवून 37 शेतकऱ्यांची 85 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी एका कंपनीतील तिघा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बियाणे विकणाऱ्या 2 दुकानदारांनाही यांनी गंडा घातला आहे.

महत्त्वाची बातमी : 1 सप्टेंबरपासून दूध महागणार  

लातूर जिल्ह्यात बहुतांश शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतात. त्यामुळे लातूरला सोयाबीनचे कोठार मानले जाते. त्यामुळे लातूर बाजारपेठेत सोयाबीनचे दर ठरतात. मात्र गेल्या काही दिवसात सोयाबीनचे दर घसरत आहेत. याचाच फायदा घेऊन येथील शेतकऱ्यांना वाढीव दरात सोयाबीनची खरेदी करण्याचे आमिष दाखवत गोल्डस्टार ग्रो इंडिया लिमिटेड कंपनीने एकूण 37 शेतकऱ्यांची तब्बल 85 लाख 15 हजार 345 रुपयांची फसवणूक केली आहे. तर, दोन बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांना सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देतो म्हणून त्यांच्याकडून आगावू पैसे घेऊन त्यांनाही गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘गोल्डस्टार ग्रो इंडिया लिमिटेड कंपनी’ व कंपनीच्या एका महिलेसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणारे तिघेही हे फरार झाले आहेत.

सोयाबीनचे भाव घसले असले तरी लातूर एमआयडीसीतील गोल्डस्टार ग्रो इंडिया लिमिटेड ही कंपनी शेतकऱ्यांना रास्त भाव देत असल्याची माहिती मोटेगाव (ता. रेणापूर) येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी जगदीश नरहरी सोमवंशी यांना मिळाली. याबाबत त्यांनी कंपनीशी संपर्क केल्यानंतर कंपनीतील अतिक युसुफ शेख, कल्पना सांगवीकर व यशवंत नाडे हे त्यांच्या मोटेगाव येथे आले. गावात येऊन त्यांनी जगदीश सोमवंशी यांचे 2 लाख 55 हजार 489 रुपये किमतीचे तर श्रीधर जाधव यांचे 3 लाख 87 हजार 343 रुपये किमतीचे सोयाबीन घेऊन या दोघांना त्यांनी आयसीआयसीआय बँकचे धनादेशही दिले. मात्र, त्यांना पैसे मिळाले नाहीत.

हे नक्की वाचा : शेतकरी आत्महत्येचा मुद्दा मला अस्वस्थ करतो : शरद पवार

त्यांनी कंपनीशी तसेच संबंधित तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ती कंपनी बंद होती. तिघेही फरार झाले होते. आपल्यासारखीच इतर शेतकऱ्यांची आणि दोन बियाणे विक्रेत्या दुकानदारांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर कंपनी आणि तिघांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक डाके अधिक तपास करीत आहेत.

आनंदाची बातमी : आजपासून ‘या’ जिल्ह्यात पाऊस : पंजाबराव डख यांचा अंदाज

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: 2 shopkeepers who sell seeds also got a big deal37 Farmers lured to buy soybeans at higher rates37 शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने सोयाबीन खरेदीचे आमिषincluding a womanThree accused of cheatingThree employees of the cheating company are abscondingएका महिलेसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हाफसवणूक करणारे कंपनीचे तीन कर्मचारी फरारबियाणे विकणाऱ्या 2 दुकानदारांनाही मोठा गंडा
Previous Post

1 सप्टेंबरपासून दूध महागणार

Next Post

ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या कृषी उत्पादनांवर भर द्या : नितिन गडकरी

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या कृषी उत्पादनांवर भर द्या : नितिन गडकरी

ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या कृषी उत्पादनांवर भर द्या : नितिन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us