• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

आजपासून तीन दिवस या जिल्ह्यात पडणार पाऊस हवामान खात्याचा अंदाज

शेतीमित्र by शेतीमित्र
February 16, 2022
in शेतीच्या बातम्या
0
आजपासून तीन दिवस या जिल्ह्यात पडणार पाऊस हवामान खात्याचा अंदाज
0
SHARES
0
VIEWS

दक्षिण भारतामधील ईशान्य बाजूकडील पुन्हा एकदा वारे सक्रिय झाले असल्यामुळे दक्षिण तमिळनाडू तसेच पोंडेचरी, कराईकल, दक्षिण केरळ व माहे परिसरामध्ये पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. येणाऱ्या 24 तासांमध्ये दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ भागामध्ये विजांचा कडकडाटसह जोरात पाऊस पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच संबंधित राज्यात अनेक ठिकाणी आज हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे.

मागील काही दिवसांपासून उत्तर भारत विभागामध्ये पाऊसाने तसेच हिमवृष्टीने चांगलीच धो-धो लावलेली होती मात्र आता पण आता उत्तर भारतातील पाऊसाने थोडी विश्रांती घेतली असल्यामुळे थंडीचा कडाका सुद्धा कमी झालेला आहे. परंतु आता अचानक इशान्य बाजूकडील वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे पाऊस पडण्यासाठी पोषक वातारण निर्माण झाले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्हांना जाणवणार आहे.

या जिल्ह्यात कोसळणार पाऊस : अचानक वातावरण बदलाच्या परिस्थितीचा काहीसा परिणाम महाराष्ट्र राज्यावर देखील होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात राज्यामध्ये कोरडे हवामान राहणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. या 5 जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार असून, हलक्या तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगितले गेले आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भ भागामध्ये किमान तसेच कमाल तापमानामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली असून, तिथे गरमी चे प्रमाण देखील वाढले आहे.

या जिल्ह्यात तापमान वाढले : महाराष्ट्र राज्यात काही भागात थंडीचा जोर ओसरला असल्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ झालेली आहे. तर आज महाबळेश्वर मध्ये 14.6 तसेच सातारा मध्ये 14.7, सोलापूरमध्ये 15.5, कोल्हापूरमध्ये 18.1, सांगलीमध्ये 16.7, जळगावमध्ये 10.0, मालेगावमध्ये 11.0, पुण्यात 13.0, बारामतीमध्ये 12.4, नाशिकमध्ये 11.7, परभणीमध्ये 13.6, जालन्यात 14.3, उस्मानाबादमध्ये 14.0, चिखलठाणामध्ये 12.0, नांदेडमध्ये 13.4, मुंबईमध्ये 19.0, डहाणूमध्ये 17.9, ठाण्यात 20.0, माथेरानमध्ये 18.6, हरनाईमध्ये 21.8आणि रत्नागिरीत 19.7 अंश अशा प्रकारे किमान तापमानाची नोंद झालेली आहे.

4-5 अंश तापमान वाढणार : यासोबतच येत्या 4 दिवसांमध्ये वायव्यकडे बहुतांश भागामध्ये किमान तापमानात 2-4 अंश डिग्री सेल्सिअस तापमान वाढणार असल्याचे  सांगितले  जात  आहे. तर पुढील 4-5 दिवसामध्ये बऱ्याच भागात 3-5 अंश डिग्री सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. येईल या काही काळामध्ये वायव्य तसेच मध्य भारतामध्ये थंडीचा जोर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात व मार्च च्या पहिल्या आठवड्यात तापमानात चांगलीच वाढ होईल, तसेच ही वाढ दिवसेंदिवस होणार असल्याने या वेळीचा उन्हाळा चांगला कडाक्याचा जाणार आहे.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

श्री दत्त कारखान्यात झाले शुगर बीटचे गाळप !

जीआय मिळालेल्या फळामधील वाढत्या बनवेगिरीला आळा घालणार ?

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत झाली कमालीची वाढ

सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी कोंबडी खताची जादू

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी बॉक्सवर क्यूआर कोड

पंजाब डख यांचा अंदाज : दरम्यान हवामान तंज्ज्ञ पंजाब डख यांनी 15 ते 17 दरम्यान विदर्भ, पूर्वविदर्भ व मराठवाड्यात ढगाव वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यात रात्रीची थंडी रहाणार आहे. तसेच सातारा सांगली नगर औरंगाबाद जालना जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर सोलापूर उस्मानाबाद बिड लातूर परभणी जालना नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली भागात तिन दिवस ढगाळ वातावरण राहील. यामुळे परत या भागात धुई धुके येइल. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. दिवसा उन्हाचा चटका वाढण्यास सुरवात होइल 28 फेब्रूवारी पर्यंत रात्रीला थंडी राहील. उर्वरीत भागात हवामान कोरडे राहील.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Tags: 16 व 18 रोजी पावसाची दाट शक्यताAlerts from the weather department in some statesChance of rain on 16th and 18thIn some districts the temperature will rise by 4-5 degreesTemperatures rose in some districtsकाही जिल्ह्यात 4-5 अंश तापमान वाढणारकाही जिल्ह्यातील तापमान वाढलेकाही राज्यात हवामान खात्याकडून अलर्ट
Previous Post

श्री दत्त कारखान्यात झाले शुगर बीटचे गाळप !

Next Post

विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात : आदित्य ठाकरे

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात : आदित्य ठाकरे

विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात : आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us