• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

टोमॅटोचे दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत

शेतीमित्र by शेतीमित्र
March 27, 2022
in शेतीच्या बातम्या
0
टोमॅटोचे दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत
0
SHARES
0
VIEWS

पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पारंपारिक पिकाकडून शेतकरी भाजीपाल्यामध्ये मोठ्या उतरले असून, भाजीपाला (vegitebal) शेतीला चांग़ले दिवस आले आहेत. यामध्ये विशेषत: टोमॅटो, वांगी आणि मिरचीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. विशेषत: सांगली, सोलापूर भागात टोमॅटो (Tomato) उत्पादनाचे क्षेत्र मोठ्या प्रमात वाढले आहे. मात्र गेल्या काही दिवसात टोमॅटोची उत्पादकता वाढत असताना मात्र टोमॅटोचे दर मात्र कमी होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मागील दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला अपेक्षित दर मिळत असल्याने टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला जवळपास 50 रुपये प्रति किलोपर्यंतचा बाजार भाव मिळत होता. मात्र, आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या टोमॅटोला मात्र दहा रुपये प्रति किलो एवढा कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

हेही वाचा : पीएम किसान योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ ?

वातावरणातील बदलांमुळे टोमॅटो उत्पादन काढणे मोठे जिकरीचे झाले आहे. टोमॅटोवर किडी-रोगांचा मोठा प्रदुर्भाव होत असताना मोठ्या कष्टांनी शेतकर्‍यांनी गुणवत्तापूर्ण टोमॅटोचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. त्यासाठी महागडी औषधे आणि खतांचा वापर केला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मात्र दर अचानक गडगडल्याने टोमॅटोच्या पिकातून उत्पादन खर्च काढणेदेखील मुश्किल होत असल्याने अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो काढणी करण्याऐवजी टोमॅटो तसेच वावरात राहू दिले आहेत.

हे नक्की वाचा : खासबात ! यंदाही महाराष्ट्रात दमदार पाऊस; ऑस्ट्रेलियन हवामान विभागाचा अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोची शेती करत आले आहेत. शेतकऱ्यांना अनेकदा चढ-उताराचा सामना करावा लागतो. मात्र आता सलग दुसऱ्या वर्षी  टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटोचा उचित मोबदला मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना, अतिवृष्टी त्यानंतर बदललेल्या हवामानाचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा : आता टेस्ट ट्यूब द्वारे कालवडीचा जन्म

गेल्या वर्षी टोमॅटोला कवडीमोल दर मिळाला मात्र तरीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने यावर्षी टोमॅटोची लागवड केली. मात्र दर नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मते, टोमॅटो पिकासाठी एकरी सव्वा लाख रुपयापर्यंत उत्पादन खर्च आला आहे. मध्यंतरी हवामान बदलामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागली होती. शेतकऱ्यांनी त्यावेळी महागड्या औषधांची फवारणी केली म्हणून त्यांच्या पदरात टोमॅटोचे चांगले उत्पादन पडले मात्र आता टोमॅटोच्या दरात घसरण झाली असल्याने चांगले उत्पादन प्राप्त करून देखील उत्पन्न मात्र कवडी मोलच राहणार आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Tags: The price of tomato directly at ten rupeesTomato growers in trouble due to lack of ratesTomato harvesting stopped due to lack of ratesTomato production increased but prices fellटोमॅटोचे उत्पादन वाढले मात्र दराची घसरणटोमॅटोचे दर थेट दहा रूपयांवरदर नसल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीतदर नसल्याने टोमॅटो काढणी थांबवल्या
Previous Post

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ ?

Next Post

Grapes : वाढली द्राक्षाला तडे जाण्याची भीती

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
Grapes : वाढली द्राक्षाला तडे जाण्याची भीती

Grapes : वाढली द्राक्षाला तडे जाण्याची भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230554
Users Today : 10
Users Last 30 days : 1252
Users This Month : 153
Users This Year : 4884
Total Users : 230554
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us