• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Monday, June 2, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

हवामान विभागाने जारी केला यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज

शेतीमित्र by शेतीमित्र
April 16, 2022
in शेतीच्या बातम्या
0
हवामान विभागाने जारी केला यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज
0
SHARES
0
VIEWS

भारतीय हवामानशास्त्र विभागाने विविध मॉडेलचा आधार घेऊन 2022 मधील मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. केंद्रीय भूविज्ञान सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मान्सूनचा हा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे.

या अंदाजानुसार देशात यंदा सरासरीच्या 99 टक्के पावसाचे अनुमान असून, पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता सर्वाधिक 40 टक्के आहे. तसेच, विभागनिहाय अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत, विशेषतः मराठवाड्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. केंद्रीय भूविज्ञान सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.

लक्षवेधी बातमी : ज्वारीपेक्षा कडब्याला मागणी

1971 ते 2020 या कालावधीतील देशातील मान्सूनच्या पावसाची सरासरी 870 मिलीमीटर आहे. या वर्षी सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 14 टक्के असून, सरासरीच्या 90 ते 96 टक्के पावसाची शक्यता 26 टक्के, 96 ते 104 टक्के पावसाची शक्यता 40 टक्के, 104 ते 110 टक्के पावसाची शक्यता 15 टक्के, तर 110 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता पाच टक्के असल्याचे ‘आयएमडी’ने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

महत्त्वाची बातमी : 27 कीटकनाशकांवर केंद्र सरकार आणणार बंदी

विभागनिहाय पावसाचे प्रमाण दर्शवणाऱ्या ‘प्रोबॅबलिस्टिक’ अंदाजानुसार महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता 70 टक्क्यांपेक्षा जास्त असून, राज्यात इतरत्र तीच शक्यता 35 ते 45 टक्के आहे. तेलंगण, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र, ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, हरियाणा, तमिळनाडू या राज्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

आनंदाची बातमी : अतिरिक्त ऊसाच्या तोडणीसाठी कर्नाटकातून येणार तोडणी यंत्रे

यंदा सलग चौथ्या वर्षी देशात पाऊस सरासरी गाठेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या 99 टक्के पावसाची शक्यता असून, प्रशांत महासागरातील ‘ला निना’ स्थितीमुळे पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज आहे.

‘आयएमडी’च्या ‘स्टॅटिस्टिकल मॉडेल’नुसार यंदा देशात जून ते सप्टेंबर कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या 99 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी पाच टक्के कमी-अधिक त्रुटी गृहीत धरण्यात आल्या आहेत.

ही वाचा मान्सूनची बातमी : यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस : स्कायमेटचा अंदाज

यंदा मान्सून काळात प्रशांत महासागरात ‘ला निना’च्या स्थितीची शक्यता असून, हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटक निगेटिव्ह राहण्याची शक्यता आहे. ‘निगेटिव्ह आयओडी’ भारतीय मान्सूनवर प्रतिकूल परिणाम करतो. मात्र, प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती सक्रिय असताना भारतात समाधानकारक पाऊस होतो, असे आकडेवारी सांगते. असेही ‘आयएमडी’ने आपल्या अंदाजात म्हंटले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Tags: 99% chance of long term average rainfallLa NinaRainfall due to La Nina conditions in the Pacific OceanThis is the fourth year in a row that the country has received average rainfallडॉ. एम. रविचंद्रनडॉ. मृत्युंजय महापात्रादीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यताप्रशांत महासागरातील ला निना स्थितीमुळे पाऊसमानभारतीय हवामानशास्त्र विभागमान्सून 2022यंदा सलग चौथ्या वर्षी देशात पाऊस सरासरी गाठेल
Previous Post

27 कीटकनाशकांवर केंद्र सरकार आणणार बंदी

Next Post

महाबीजकडून सोयाबीन बियाण्यात फसवणूक ; बारामतीच्या शेतकऱ्यांना फटका

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
महाबीजकडून सोयाबीन बियाण्यात फसवणूक ; बारामतीच्या शेतकऱ्यांना फटका

महाबीजकडून सोयाबीन बियाण्यात फसवणूक ; बारामतीच्या शेतकऱ्यांना फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230444
Users Today : 22
Users Last 30 days : 1638
Users This Month : 43
Users This Year : 4774
Total Users : 230444
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us