• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्यात ?

शेतीमित्र by शेतीमित्र
May 7, 2022
in शेतीच्या बातम्या
0
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्यात ?
0
SHARES
0
VIEWS

देशभरातील अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात येते. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. हे पैसे थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यात देण्यात येते.

हे नक्की वाचा : देशात विद्राव्य खतांची टंचाई : दर वाढले  

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता केंद्र सरकारकडून 1 जानेवारी 2022 रोजी जमा करण्यात करण्यात आला होता. लाभार्थी शेतकरी या योजनेच्या 11 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. योजनेचा 11 वा हप्ता कधी जमा होणार, याची नेमकी तारीख केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आनंदाची बातमी : उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मिळवण्यासाठी या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना ईकेवायसी अपडेट करावी लागणार असून, हा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. 14 मेपर्यंत योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेच्या 11 व्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आनंदाची बातमी : तुकडाबंदीचे नियम रद्द, आता एक – दोन गुंठे जमिनीचा देखील करता येणार व्यवहार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता 2021 साली 14 मे रोजीच जमा करण्यात आला होता. त्यामुळे 11 वा हप्ता 14 मे 2022 पर्यंत किंवा त्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी सरकारकडून 31 मे 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन ‘ईकेवायसी’ अपडेट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी : सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करणार : कृषीमंत्री दादाजी भुसे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: 10 वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी जमा10th installment deposited on 1st January 20228 वा हप्ता 14 मे 2021 रोजीच जमा8th installment deposited on 14th May 2021 onlyFinancial assistance of Rs. 6000 per annumवर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत
Previous Post

देशात विद्राव्य खतांची टंचाई : दर वाढले

Next Post

आता उसापासून तयार होणार जाम !

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
आता उसापासून तयार होणार जाम !

आता उसापासून तयार होणार जाम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230540
Users Today : 14
Users Last 30 days : 1297
Users This Month : 139
Users This Year : 4870
Total Users : 230540
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us