केरळ आणि लक्षद्वीप पुढील पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळात पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
धक्कादायक बातमी : गोठ्याला आग, 7 शेळ्यांचा मृत्यू तर 12 पिल्ले होरपळली
अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. येत्या दोन दिवसात हे वारे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.
धक्कादायक बातमी : गायीच्या पोटातून काढले तब्बल ५५ किलो प्लास्टिक पिशव्या अन् खिळा…
केरळ आणि लक्षद्वीप पुढील पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळात पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
महत्त्वाची बातमी : जमिनीविषयी झाला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय !
अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. येत्या दोन दिवसात हे वारे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.
ब्रेकिंग न्यूज : कृषी विभागाचा 60 टक्के निधी शिल्लक ; शेतकरी योजनांपासून वंचित
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1