• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

शेतीमित्र by शेतीमित्र
May 21, 2022
in शेतीच्या बातम्या
0
पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त
0
SHARES
0
VIEWS

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सगळे वैतागलेले असताना या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेदेशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपये व डिझेल वरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांची कपात केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 9.50 रुपये तर डिझेल सात रुपयाने स्वस्त झाले असून हे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.

या करकपात याची माहितीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. आता या नवीन करारानुसार दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोल 105.41 रुपया ऐवजी आता 95.91 रुपयांना मिळेल तर डिझेल 96.67 रुपया ऐवजी आता 89.67 रुपयांना मिळेल. चालू परिस्थितीत सरकार पेट्रोलवर 27.90 व डिझेलवर 21.80 रुपयांचे उत्पादन शुल्क वसूल करते. आता या कपाती नंतर पेट्रोल वर 19.90 व डिझेलवर 15.80 त्यांचे उत्पादन शुल्क राहील यामुळे संपूर्ण देशात पेट्रोल साडेनऊ तर डिझेल सात रुपये प्रति लिटर ने स्वस्त होईल.

आनंदाची बातमी : तीन वर्षात साखर निर्यातीमध्ये १५ पट वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यांना महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सल्ला दिला होता. पण त्याला महाराष्ट्रासह अन्य कोणत्याही राज्याने सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आता स्वतः केंद्राने ज्या करकपात द्वारे जनतेला दिलासा दिला आहे. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे झालेली बिकट अवस्था, रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

अतिमहत्वाची बातमी : सोयाबीनच्या नव्या या सहा वाणांचे संशोधन  

सिलेंडर वर दोनशे रुपये सबसिडी : केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की सरकारने उज्वला योजनेतील गॅस सिलेंडर वर या वर्षी दोनशे रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला वर्षाकाठी बारा सिलिंडर मिळतील व याचा फायदा देशातील नऊ कोटी कुटुंबांना मिळेल. तसं यासोबत प्लास्टिक उत्पादनांच्या कच्च्या मालावरील उत्पादन शुल्क ही कमी करण्यात येईल. ज्या ठिकाणी आयातीवर आपले अवलंबित्व जास्त आहे. तसेच काही स्टील उत्पादनांच्या कच्चा मालावरील आयात शुल्क कमी केले जाईल.

आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील 18 रुपये 24  पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

लक्षवेधी बातमी : भीमा नदीकाठीच्या१३१ गावात होणार शेती सेंद्रियचे प्रबोधन

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: New rates apply from midnight todayReduction in excise duty on petrol and dieselTwo hundred rupees subsidy on domestic cylinderआज मध्यरात्रीपासून नवे दर लागूघरगुती सिलेंडरवर दोनशे रुपये सबसिडीपेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात
Previous Post

तीन वर्षात साखर निर्यातीमध्ये १५ पट वाढ

Next Post

राज्य सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले : फडणवीसांचा आरोप

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
राज्य सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले : फडणवीसांचा आरोप

राज्य सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले : फडणवीसांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230559
Users Today : 15
Users Last 30 days : 1257
Users This Month : 158
Users This Year : 4889
Total Users : 230559
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us