• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण ? का लावू शरद पवारांना फोन ! शेतकऱ्याचा व्हीडिओ व्हायरल

शेतीमित्र by शेतीमित्र
May 23, 2022
in शेतीच्या बातम्या
0
लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण ? का लावू शरद पवारांना फोन ! शेतकऱ्याचा व्हीडिओ व्हायरल
0
SHARES
0
VIEWS

आपल्या शेतात पिकलेला माल विकण्यासाठी शेतकरी विविध क्लुप्त्या वापरत असतात. ग्राहकांना आपल्या शेतमालाकडे आकर्षित करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. असाच एका शेतकऱ्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. हा शेतकरी आपली लिंबू विकण्यासाठी, बाजारपेठेतील ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्यानं ओरडत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

नक्की वाचा : पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांची आंदोलनाची हाक : सरकारला ७ दिवसाचे अल्टीमेटम

नेमकं काय म्हणत आहे शेतकरी : बार्शी तालुक्यातील वैरागच्या बाजारातील हा व्हीडिओ असल्याचे संभाषनावारुन समोर आलं आहे. बाजारात लिंबू विकत असलेल्या शेतकऱ्याने आपली व्यथा सांगितली आहे. ‘लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण ? का लावू शरद पवारांना फोन, होशील का शेतकरी करशील का बागायत ? २ लाख देतो म्हणलं कोण पोरगी देईना शेतकऱ्याच्या पोराला. बागायत 10 एकर बागायत हाय पण पोराला पोरगी कोणी देईना ! काय व्यथा आहे शेतकऱ्याची ! असे म्हणत शेतकरी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या संवादातून या शेतकऱ्याने स्वत;ची नव्हे तर अवघ्या शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. या शेतकऱ्याचे अद्याप नाव समजलेले नाही मात्र, हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

मान्सून अपडेट : मान्सून लांबणीवर !  

शेतकऱ्यांसमोर विविध समस्या : सध्या राज्यात एकिकडे उन्हाचा चटका वाढत आहे. तापमान वाढीमुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. या तापमान वाढीचा पिकांवर देखील परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडत असल्याचे चित्र दिसत आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका फळबागांना बसला आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशातच कांद्याच्या दराचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सद्या कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

महत्त्वाचा निणर्य : अखेर बांबू कोळशावरील निर्यात बंदी उठवली

अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शेतमालाला मिळणारा कमी दर आणि वाढत जाणारा उत्पादन खर्च यामुले शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे खतांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अशा अनेक समस्थेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या लिंबू विकत्या शेतकऱ्यांनी उदाहरणादाखल व्यथा या व्हीडिओत असल्याने तो व्हिडिओ सध्या जोरात व्हारयल होताना दिसत आहे.

नक्की वाचा : देशात ‘मधुर क्रांती’ घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील : कृषीमंत्री तोमर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: २ लाख देतो म्हणलं कोण पोरगी देईना शेतकऱ्याच्या पोराला.A viral video representing the plight of farmersHoshils farmer Karshils garden Video goes viralThe video depicting the Pains of farmers has gone viralशेतकऱ्यांची व्यथा मांडणारा व्हीडिओ चांगलाच व्हायरलशेतकऱ्यांच्या व्यथेचे प्रतिनिधीत्व करणारा व्हीडिओ व्हायरलहोशील का शेतकरी करशील का बागायत ? व्हीडिओ व्हायरल
Previous Post

पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांची आंदोलनाची हाक : सरकारला ७ दिवसाचे अल्टीमेटम

Next Post

कांद्याचा दरात मोठी घसरण : कांदा फक्त 1 रुपये किलो

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
कांद्याचा दरात मोठी घसरण : कांदा फक्त 1 रुपये किलो

कांद्याचा दरात मोठी घसरण : कांदा फक्त 1 रुपये किलो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230552
Users Today : 8
Users Last 30 days : 1250
Users This Month : 151
Users This Year : 4882
Total Users : 230552
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us