• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

आरएसएफ निश्चितीच्या कार्यपद्धतीत बदल

शेतीमित्र by शेतीमित्र
July 2, 2022
in शेतीच्या बातम्या
0
आरएसएफ निश्चितीच्या कार्यपद्धतीत बदल
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी व्यतिरिक्त महसुली उत्पन्नाच्या आधारे वाढीव दर देण्याच्या कार्यपद्धतीत साखर आयुक्तालयाने मोठे बदल केले आहेत. त्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या सी. रंगराजन समितीने साखर व इतर उत्पादनांपासून (भूसा, मळी, प्रेसमड) यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे वाटप गुणोत्तर 70 : 30 किंवा 75 : 25 असे ठरवले आहे. म्हणजेच 70 ते 75 टक्के उत्पन्न शेतकऱ्यांना द्यावे व केवळ 25 ते 30 टक्के उत्पन्न कारखान्याने वापरू शकतात. एफआरपीच्या व्यतिरिक्त महसूल विभागणी उत्पन्न (आरएसएफ) काढून त्यानंतर नेमके किती जादा रक्कम शेतकऱ्याला द्यावी लागेल, हे ठरवले जाते.

मान्सून अपडेट : राज्यात सरासरीपेक्षा उत्याल्प पाऊस

आरएसएफची रक्कम काढण्यासाठी 2016-17 पासून साखर कारखान्यांकडून 11 तक्त्यांमध्ये माहिती मागवली जात होती. मात्र, आता इथेनॉलसाठीही उसाचा वापर होत असल्याने त्यातून साखर उतारा घटतो. त्यामुळे तयार न झालेल्या मळीचे मूल्य निश्चित करून ते आरएसएफमध्ये आणणे आवश्यक होते. त्यासाठी ऊस दर नियंत्रण मंडळाने एक समिती नेमली होती. या समितीने आता 11 ऐवजी केवळ 9 तक्ते ठरवले आहेत. त्यानुसार आता आरएसएफ काढण्याची नवी कार्यपद्धती जारी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

फायद्याच्या टिप्स : भेंडीवरील या 2 रोगाचे असे करा नियंत्रण

नव्या कार्यपद्धतीनुसार, कारखान्यांच्या शेतकी विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते याचा खर्च शेतकऱ्यांच्या तोडणी व वाहतूक खर्चात समाविष्ट करण्यास मान्यता मिळाली आहे. एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी काढलेल्या कर्जाचे व्याज महसुली उत्पन्नातून वजा करण्यासदेखील संमती दिली गेली आहे. शेतकऱ्यांनी मात्र या दोन्ही सुधारणांना हरकत घेतली आहे.

मान्सून अपडेट : जुलै महिन्यात 94 ते 106 टक्के पाऊस !

आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी ऊस दर नियंत्रण मंडळाला पत्र लिहून या सुधारणांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आरएसएफ काढण्यासाठी तोडणी वाहतूक खर्चासंबंधी सुधारणा करताना शासनाच्या आधीच्या 19 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयाचे उल्लंघन होत आहे. ही सुधारणा बेकायदेशीर असल्यामुळे प्रतिटन 30 ते 50 रुपयांचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारला जाणार आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी काढलेल्या कर्जाचे व्याज महसुली उत्पन्नातून वजा करण्याचा घेतलेला निर्णय ऊस नियंत्रण आदेशामधील तरतुदी व ऊस दराचे विनिमय अधिनियम 2013 च्या अधिसूचनेच्या विरोधात आहे. मुळात विधिमंडळ किंवा कॅबिनेटला सुधारणेचा अधिकार असताना कारखानदारांच्या सोयीसाठी ही खेळी केली गेली, असा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.

आनंदाची बातमी : 24 तास चालणार किर्लोस्करचा नवा पॉवर टिलर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: 9 tables instead of 11 for information to factoriesC. Rangarajan Committee's allotment ratio is 70:30Farmers object to both these reformsNew guidelines on RSF issuedआरएसएफबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारीकारखान्यांना माहितीसाठी 11 ऐवजी 9 तक्तेशेतकऱ्यांकडून या दोन्ही सुधारणांना हरकतसी. रंगराजन समितीचे वाटप गुणोत्तर 70 : 30
Previous Post

राज्यात सरासरीपेक्षा उत्याल्प पाऊस

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतीच्या कामाशी नाळ कायम

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतीच्या कामाशी नाळ कायम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतीच्या कामाशी नाळ कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230541
Users Today : 15
Users Last 30 days : 1298
Users This Month : 140
Users This Year : 4871
Total Users : 230541
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us