• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

महावितरणने वीज दरात केली मोठी वाढ

शेतीमित्र by शेतीमित्र
July 11, 2022
in शेतीच्या बातम्या
0
महावितरणने वीज दरात केली मोठी वाढ
0
SHARES
0
VIEWS

पेट्रोल आणि डिझेल तसेच स्वयंपाकाचा गॅस इत्यादी तर महागाईच्या उंबरठ्यावर पोहोचलेच आहेत, परंतु आता त्या पाठोपाठ राहिलेली कमतरता महावितरणने पूर्ण केली आहे. अगोदरच महागाईमुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने विजेच्या दरात वाढ करून परत एक झटका दिला आहे.

मोठी बातमी : स्मार्ट मधील २३१ प्रकल्पांना मान्यता

महावितरणने इंधन समायोजन आकारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली असून, त्यामुळे अगोदरच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. महावितरणने  इंधन समायोजन आकार मध्ये वाढ केल्यामुळे आता वीज ग्राहकांना जास्तीच्या आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला आर्थिक फटका बसणार आहे. जर आपण  इंधन समायोजन आकारामध्ये वाढीसंदर्भात विचार केला तर जेव्हा कोळसा आणि इंधनाचे दर वाढतात त्यावेळी MERC च्या परवानगीने ही दरवाढ केली जाते.

ब्रेकिंग न्यूज : विठ्ठला ! जनतेच्या सर्व अडचणी दूर कर : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत असलेल्या इंधन समायोजन दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या समायोजन आकार वाढीचा विचार केला तर मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता, त्याच्यापेक्षा काही अधिक पटीने सध्याचा इंधन समायोजन आकार वाढवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात देखील प्रतियुनिट पंचवीस पैशांची वाढ महावितरणने केली होती.

हे वाचा : यवतमाळ जिल्ह्यात बनावट किटकनाशकांसह खतांचा साठा जप्त

अशी आहे सध्याची दरवाढ : 0 ते 100 युनिटसाठी पूर्वी 10 पैसे होते ते आता 65 पैसे करण्यात आले आहेत. 101 ते 300 युनिटसाठी पूर्वी  20 पैसे होते ते आता 1.40 पैसे करण्यात आले आहेत. 301 ते 500 युनिटसाठी पूर्वी  25 पैसे युनिट होते ते आता 2.5 पैसे युनिट असा दर करण्यात आले आहेत. तर 500 युनिटच्या वर पूर्वी 25 पैसे पर युनिट होते ते आता 2.35 पैसे युनिट असा दर करण्यात आले आहेत.

मान्सून अपडेट : राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: 2.35 paise per unit at 25 paise25 पैसे पर युनिटचे केले 2.35 पैसेIncrease in MSEDCL's fuel adjustment rateMSEDCL shocks citizensमहावितरणचा नागरिकांना शॉकमहावितरणच्या इंधन समायोजन दरात वाढ
Previous Post

स्मार्ट मधील २३१ प्रकल्पांना मान्यता

Next Post

वायगाव हळदीचे टपाल विभाग करणार ब्रँडिंग

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
वायगाव हळदीचे टपाल विभाग करणार ब्रँडिंग

वायगाव हळदीचे टपाल विभाग करणार ब्रँडिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230565
Users Today : 21
Users Last 30 days : 1263
Users This Month : 164
Users This Year : 4895
Total Users : 230565
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us