• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांना फटका

शेतीमित्र by शेतीमित्र
July 13, 2022
in शेतीच्या बातम्या
0
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांना फटका
0
SHARES
0
VIEWS

नांदेड जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. गेले दोन दिवस झालेल्या ढगफुटीनंतर हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत.

नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातील ठिबक, बैलगाडी, नांगर, पेरणीयंत्र अशी शेतीची अवजारेही वाहून गेली आहेत. तर दुसरीकडं पिके तर वाया गेलीच पण जमिनीही खरवडून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु पेरणी करण्यासाठी लागणारी अवजारेही वाहून गेल्याने, आता ती पुन्हा खरेदी करण्याचीही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत.

हे नक्की वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं पिकं वाया गेली आहेत. तसेच जमिनीही खरवडून गेल्या आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या शेतजमिनी पूर्ववत होण्यासाठी वर्षानुवर्षे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. दरम्यान या अतिवृष्टीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रशसनाच्या फौजफाट्यासह पाहणी दौरे केले. ज्यात 100 टक्के तत्काळ मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.

आनंदाची बातमी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार : मुख्यमंत्री

अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून तत्काळ मदतीची अपेक्षा करत आहे. दरम्यान, एका दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पण अद्याप जिल्हा प्रशसनाकडून पिकाचे पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळं शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आहे.

मराठवाड्यात 387 गावांना पुराचा फटका

दरम्यान, मराठवाड्यात 8 ते 10 जुलैला  झालेल्या जोरदार पावसानं 387 गावांना पुराचा वेढा पडला आहे. यात हिंगोलीतील 62, नांदेडमधील 310, बीडमधील 1, लातूरमधील 8, उस्मानाबादमधील 2 गावांचा समावेश आहे. या दोन दिवसात 160 मोठी, तर 30 लहान जनावरे दगावली आहेत, तर 52 हजार 149 हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असून, 10 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. 8 पुलांचे नुकसान झाले आहे. तर 5 लोकांचा मृत्यू झाला असून, यात बीड 4 तर नांदेडमध्ये 1 तर  4 जण जखमी झाले आहेत.

नक्की वाचा : अतिवृष्टीमुळे 15 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: 5 killed in 8 bridges in MarathwadaDamaged farmers waiting for panchnamaFloods hit 387 villages in Marathwadaनुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेतमराठवाड्यात 387 गावांना पुराचा फटकामराठवाड्यात 8 पुलांचे 5 जणांचा मृत्यू
Previous Post

रत्नागिरी जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस

Next Post

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी : पिके पाण्याखाली

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी : पिके पाण्याखाली

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी : पिके पाण्याखाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230556
Users Today : 12
Users Last 30 days : 1254
Users This Month : 155
Users This Year : 4886
Total Users : 230556
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us