• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता

शेतीमित्र by शेतीमित्र
July 20, 2022
in शेतीच्या बातम्या
0
महाराष्ट्राच्या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता
0
SHARES
0
VIEWS

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणास नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. उपमहासंचालक डॉ. टि. आर. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. महाराष्ट्रातील या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याने आता भविष्यात महाराष्ट्राबाहेरही या वाणांची लागवड होणार आहे.

मोठी बातमी : पावसामुळे राज्यात तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

या बाबत माहिती देताना संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून वाण मान्यतेबाबतचे पत्र विद्यापीठास मिळाले असून, त्यामध्ये करडई पिकांच्या पीबीएनएस 184, देशी कापसाच्या पीए 837 आणि खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास मान्यता प्राप्त झाली अस्क्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे करडई पिकांच्या पीबीएनएस 184 वाणास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडु या राज्यांकरिता लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता मिळाली आहे.

ब्रेकिंग न्यूज : जीएसटी निणर्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फटका

ते म्हणाले, कापसाच्या पीए 837 या वाणाची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता मिळाली आहे. हे वाण केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीनी प्रसारित केले आहे. त्यामुळे या वाणांचे बीजोत्पादन हे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येते. विशेष म्हणजे वाणांचा प्रसार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून वाणांचा प्रचार व प्रसार बाहेरील राज्यात मोठया प्रमाणावरही होणार अस्क्याचेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाचा सल्ला : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग का द्यावा ? : नितीन गडकरी यांचा सवाल

करडई पीक पीबीएनएस 184 या वाणाचे उत्पादन हेक्टरी 1,531 किलो एवढे आहे. यात तेलाचे प्रमाण 31.3 टक्के इतके आहे. या वाणास परिपक्व होण्यासाठी 120 ते 123 दिवसांचा कालावधी लागतो.

खरीप ज्वारीमध्ये परभणी शक्ती हा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला असून, यापूर्वीच देशातील पहिला जैवसमृद्ध (बायोफोर्टीफाईड) वाण म्हणून परभणी शक्ती या वाणास महाराष्ट्र राज्य वाण प्रसारण समितीने मान्यता दिली आहे. परभणी शक्ती वाणातील धान्यात प्रती किलो 42 मि. ग्रॅम लोहाचे प्रमाण आहे. तसेच या वणात जस्ताचेही प्रमाण जास्त आहे.

मान्सून अपडेट : राज्यात पुन्हा 4 ते 5 दिवस पाऊस मुक्कमी  

देशी कापूस वाण पीओ 837 या वाणाच्या कापसाचे उत्पादन हेक्टरी 15 ते 16 क्विंटल आहे. धाग्याची लांबी 28 मिली मिटर इतकी आहे. या वाणास पक्व होण्यासाठी 150 ते 160 दिवसांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे हा वाण रसशोषक किडी आणि दहीया रोगास सहनशील आहे.

महाराष्ट्रातील या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याने आता भविष्यात महाराष्ट्राबाहेरही या वाणांची लागवड होणार आहे.

महत्त्वाच्या टिप्स : शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Approval of Parbhani Shakti Varieties of Kharif SorghumApproval of PBNS 184 variety of sorghum cropsParbhani Shakti is the country's first bio-rich variety of kharif sorghumRecognition of indigenous cotton variety PA 837करडई पिकांच्या पीबीएनएस 184 वाणास मान्यताखरीप ज्वारीच्या परभणी शक्ती देशातील पहिला जैवसमृद्ध वाणखरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास मान्यतादेशी कापसाच्या पीए 837 वाणास मान्यता
Previous Post

पावसामुळे राज्यात 3 लाख हेक्टर पिकांचे नुकसान

Next Post

देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट : कृषीमंत्री तोमर

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट : कृषीमंत्री तोमर

देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट : कृषीमंत्री तोमर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us