• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

अतिवृष्टीग्रस्त ‘या’ दहा जिल्ह्यांना 33.64 कोटींचा निधी मंजूर

शेतीमित्र by शेतीमित्र
July 21, 2022
in शेतीच्या बातम्या
0
अतिवृष्टीग्रस्त ‘या’ दहा जिल्ह्यांना 33.64 कोटींचा निधी मंजूर
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 33 टक्के नुकसान झालेल्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 33.64 कोटींचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

यासाठी जिरायत आणि अश्वासित सिंचन क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्‍टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी : ट्रॅक्टर अनुदान योजनेत ‘हा’ केला मोठा बदल

शेतकऱ्यांना प्रती वर्षी कोणत्याना कोणत्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. अशीच परिस्थिती 2020 मध्ये फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये उद्भवली होती. या कालावधीमध्ये गारपीट झाल्यामुळे अमरावती विभागात, तसेच जून आणि  ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे खूप नुकसान झाले होते. त्यांना मदत म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाची बातमी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी मिश्रा

यामध्ये अमरावती भागात 2020 मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये गारपीट झाली होती. या कालावधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विभागीय आयुक्त पुणे औरंगाबाद नाशिक व अमरावतीच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.

शेती पिकांच्या आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीमध्ये जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 33% नुकसानीसाठी जिरायत आणि आश्वासन सिंचन क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या अंतर्गत 33.64 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबत एक परिशिष्ट जोडण्यात आले असून, त्यामध्ये नाशिक विभागासाठी 7 कोटी 18 लाख रुपये, पुणे विभागासाठी 25 कोटी 26 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 83 लाख रुपये तर औरंगाबाद विभागासाठी 36 लाख रुपये याप्रमाणे एकूण 33 कोटी 64 लाख रुपये विभाग व जिल्हा निहाय कशा प्रकारची मदत देण्यात आली आहे.

आनंदाची बातमी : देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट : कृषीमंत्री तोमर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: 10 thousand per hectare for arable area25 crores 26 lakhs for Pune division25 thousand per hectare for perennial cropCompensation from June to October 2020जिरायत क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टर 10 हजार रुपयेजून ते ऑक्टोबर 2020 मधील नुकसान भरपाईपुणे विभागासाठी 25 कोटी 26 लाख रुपयेबहुवार्षिक पिकासाठी प्रति हेक्टर 25 हजार रुपये
Previous Post

ट्रॅक्टर अनुदान योजनेत ‘हा’ केला मोठा बदल

Next Post

अमित शहांच्या सहकार मंत्रालयास शरद पवारांचे मार्गदर्शन

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
अमित शहांच्या सहकार मंत्रालयास शरद पवारांचे मार्गदर्शन

अमित शहांच्या सहकार मंत्रालयास शरद पवारांचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230550
Users Today : 6
Users Last 30 days : 1248
Users This Month : 149
Users This Year : 4880
Total Users : 230550
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us