• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

देशातील 11 व्या कृषी गणनेला प्रारंभ

शेतीमित्र by शेतीमित्र
July 30, 2022
in शेतीच्या बातम्या
0
देशातील 11 व्या कृषी गणनेला प्रारंभ
0
SHARES
0
VIEWS

देशातील 11 व्या कृषी गणनेचा प्रारंभ करण्यात आला असून, यदा डेटा संकलनासाठी प्रथमच स्मार्ट फोन आणि टॅबलेटचा वापर होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत कृषी गणनेचा प्रारंभ करण्यात आला.

भारतासारख्या विशाल आणि कृषीप्रधान देशात या गणनेमुळे मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करून. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्या राहणीमानात परिवर्तन घडवण्याबरोबरच लहान शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना संघटित करणे. तसेच त्यांना फायदेशीर पिकांकडे आकर्षित करणे आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे तोमर यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाची बातमी : शेततळे, सूक्ष्म सिंचनासाठी 126 कोटी रुपयांचा निधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या ठोस पावलांचे फळ कृषी क्षेत्राला मिळत असल्याचे सांगून, तोमर म्हणाले, देश वेगाने डिजिटल शेतीकडे वाटचाल करत आहे. या गणनेत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची हीच वेळ आहे. कृषी गणनेचा व्यापक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा, कृषी गणनेमुळे पिकांच्या मॅपिंगमध्येही योगदान मिळू शकते, जेणेकरून देशाला त्याचे फायदे मिळतील. तोमर यांनी केंद्रीय विभाग, राज्य सरकारे आणि संबंधित संस्थांना ही गणना पूर्ण निष्ठेनेने पार पाडावी असे आवाहन केले.

दरम्यान, यावेळी तोमर यांच्या हस्ते राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या वापरासाठी गणनेच्या कार्यान्वयन मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डेटा संकलन पोर्टल, अ‍ॅप देखील सुरु करण्यात आले.

मोठी बातमी : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये : एकनाथ शिंदेंचा निर्णय

कृषी गणना दर पाच वर्षांनी केली जाते. कोरोना महामारीमुळं विलंबानंतर ही गणना आता हाती घेतली जात आहे. कृषी जनगणनेचे प्रत्यक्ष कार्य ऑगस्ट 2022 मध्ये सुरु होईल. कृषी जनगणना हा तुलनेने सूक्ष्म पातळीवर विविध कृषी मापदंडांवर माहितीचा मुख्य स्त्रोत आहे. कृषी गणनेसाठी प्रथमच डेटा संकलन स्मार्ट फोन आणि टॅब्लेटवर केले जाईल. जेणेकरुन डेटा वेळेत उपलब्ध होईल.

बहुतेक राज्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि सर्वेक्षणांचे डिजिटायझेशन केले आहे. ज्यामुळे कृषी गणनेच्या डेटाच्या संकलनाला गती मिळेल. डिजिटलाइज्ड भूमी अभिलेखांचा वापर आणि डेटा संकलनासाठी मोबाइल अॅप्सचा वापर देशातील ऑपरेशनल होल्डिंग डेटाबेस तयार करण्यास सक्षम करेल. तांत्रिक सत्रादरम्यान, कृषी गणना अंमलबजावणी प्रक्रिया आणि वेब पोर्टल आणि मोबाइल अॅपची ठळक वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : बोंडअळीवरील नियंत्रणासाठी कापूस संशोधन संस्थेचा नवा प्रकल्प

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Actual work of Agricultural Census in August 2022First use of smart phones and tablets for agricultural calculationsPublication of a Handbook on Implementation Guidelines for Enumerationकृषी गणनेसाठी प्रथमच स्मार्ट फोन आणि टॅबलेटचा वापरकृषी जनगणनेचे प्रत्यक्ष कार्य ऑगस्ट 2022 मध्येगणनेच्या कार्यान्वयन मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन
Previous Post

शेततळे, सूक्ष्म सिंचनासाठी 126 कोटी रुपयांचा निधी

Next Post

सरपंचपदाची निवड आता थेट मतदारातून

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
सरपंचपदाची निवड आता थेट मतदारातून

सरपंचपदाची निवड आता थेट मतदारातून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230556
Users Today : 12
Users Last 30 days : 1254
Users This Month : 155
Users This Year : 4886
Total Users : 230556
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us