• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

यंदा 92 लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

शेतीमित्र by शेतीमित्र
August 8, 2022
in शेतीच्या बातम्या
0
यंदा 92 लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा
0
SHARES
0
VIEWS

महापूर, चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी आदि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदा खरीप पिकाच्या संरक्षणासाठी राज्यातील 92 लाख 4 हजार 363 शेतकऱ्यांनी पीकविमा  सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 14 जिल्ह्यांतून सुमारे 8 लाख शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असून, पीकविमा योजनेतून खरिपातील सुमारे 54 लाख 34 हजार 552 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.

महत्त्वाची घोषणा : महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली आहे. यंदा बीड पटर्ननुसार राबविण्यात येणारी ही योजना एचडीएफसी इर्गो इंडिया कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी, आसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंडिया कंपनी लिमिटेड, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपन्यांद्वारे राबविण्यात येत आहे.

महत्त्वाची बातमी :  इलेक्ट्रिसिटी 2022 विधेयकास संयुक्त किसान मोर्चाचा विरोध : देशव्यापी आंदोलनाचा इशारा

यंदा विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी 609 कोटी रुपये भरले आहेत. राज्य शासनाचा हिस्सा 1802 कोटी 14 लाख, तर केंद्र सरकारचा हिस्सा 1799 कोटी 99 लाख रुपये आहे. यंदा कोकण विभागात 83 हजार 038 नाशिक विभागात 3 लाख 65 हजार 975, पुणे विभागात 4 लाख 08 हजार 845, कोल्हापूर विभागात 32 हजार 319, औरंगाबाद विभागात 31 लाख 19 हजार 786, लातूर विभागात 35 लाख 11 हजार 127, अमरावती विभागात 14 लाख 23 हजार 175 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. बीड, जालना, औरंगाबाद, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत यंदा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यात 3 लाख 75 हजार 101 शेतकरी बिगर कर्जदार, तर 88 लाख 29 हजार 362 शेतकरी कर्जदार आहेत.

ब्रेकिंग न्यूज :  सोमवारी कृषी सहायकांचे राज्यभर धरणे आंदोलन

यंदा राज्यातील 92 लाख 4 हजार 463 शेतकऱ्यांनी खरिपासाठी पीकविमा भरला. गेल्या वर्षी 84 लाख 7 हजार 328 शेतकरी सहभागी झाले होते. त्या तुलनेत यंदा 7 लाख 97 हजार 135 शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. यंदा 54 लाख 34 हजार 552 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला गेला आहे.

खरिपासाठीच्या यंदाच्या पीकविमा योजनेत गतवर्षीच्या तुलनेत सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत शेतकरी सहभाग वाढला. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, वर्धा, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात सहभाग घटला आहे.

मोठी बातमी : कांदा उत्पादक आक्रमक : 16 ऑगस्टपासून कांदा विक्री बंदचा इशारा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: 54 lakh hectares area in Kharip protected through crop insurance schemecrop insuranceMaximum participation of 35 lakh farmers in Latur divisionParticipation in crop insurance scheme decreased in twenty districtsThe participation of 8 lakh farmers increased in the crop insurance scheme this yearपीकविमापीकविमा योजनेत यंदा 8 लाख शेतकऱ्यांचा सहभाग वाढलापीकविमा योजनेत वीस जिल्ह्यांत सहभाग घटलापीकविमा योजनेतून खरिपातील 54 लाख हेक्टर क्षेत्र संरक्षितलातूर विभागात सर्वाधिक 35 लाख शेतकऱ्यांचा सहभाग
Previous Post

महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

सावधान ! 7 जिल्ह्यांत रेड अलर्ट

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
सावधान ! 7 जिल्ह्यांत रेड अलर्ट

सावधान ! 7 जिल्ह्यांत रेड अलर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230541
Users Today : 15
Users Last 30 days : 1298
Users This Month : 140
Users This Year : 4871
Total Users : 230541
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us