• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कृषी सहायकांच्या रिक्‍त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा : 1757 पदे रिक्त

शेतीमित्र by शेतीमित्र
August 25, 2022
in शेतीच्या बातम्या
0
कृषी सहायकांच्या रिक्‍त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा : 1757 पदे रिक्त
0
SHARES
0
VIEWS

कृषी विभागाचा कणा असलेल्या कृषी सहायकांची 1757 पदे रिक्त असल्याने कृषी सहायकांचा कामाचा ताण वरचेवर वाढत असून, या रिक्‍त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा झाला आहे. सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण आणि पंचनाम्यामुळे रिक्त पदाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे वाचा : स्वाभिमानी संघटनेचा मोर्शीत रास्ता रोको  

खऱ्या अर्थाने गावपातळीवर काम करणाऱ्या आणि कसल्याच सेवासुविधा दिल्या जात नसल्याने, कृषी सहायकांना काम करतान अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  सध्या कृषी विभागाची बहुतांश कामे आता ऑनलाइन करण्यात आली असून ही सर्व कामे कृषी सहायकांवर सोपवण्यात आली आहेत. वास्तविक तीन गावांसाठी एक कृषी सहायक असताना सध्या त्याला बारा गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.

सध्या नुकसान सर्व्हेक्षण, पंचनाम्याची कामे सुरू आहेत. कृषी सहायक एकच असल्याने तो 12 गावांतील सर्वेक्षण व पंचनाम्याचे काम कसे करणार ? असा प्रश्‍न निर्माण होत असताना शासनाकडून आकृतिबंधाच्या आड पदभरती केली जात नाही, हे वास्तव आहे. रिक्‍तपदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असतानाच दुसरीकडे पदभरती होत नसल्याने बेरोजगार कृषी पदवीधरांमध्ये नैराश्‍य वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या शिंदे सरकारने भरतीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कृषी पदवीधरांमधून होत आहे.

महत्त्वाची बातमी : गव्हाच्या किंमतीत वाढ : अजून वाढ होणार ?   

दरम्यान, रिक्‍त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा झाला आहे. विस्तार कामात देखील कृषी विभागाची यंत्रणा पिछाडल्याचा आरोप भारतीय कृषी संशोधन परिषदेचे तत्कालीन महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी केला आहे. तर नुकत्याच अमरावती येथे कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा मुख्यालयी असलेल्या कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्‍ती तसेच रिक्‍तपदांचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. त्याची दखल घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरती करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

राज्यात कृषी सहायकांचा रिक्‍तपदांमुळे कृषी विभागाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याची स्थिती असून, शेतकऱ्यांना सेवा मिळण्यातही अडचणी येत आहेत. त्याच्याशी राज्यकर्त्यांना कोणतेच देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत असून, त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून साधी कृषी सेवकांची पदभरती देखील करण्यात आली नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर येत आहे.

शेतकऱ्यांना पत्र : रडायचं नाही, लढायचं… अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा

यापूर्वी 2018 मध्ये कृषी सेवकांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर आकृतिबंध नसल्याचे कारणा आड करून आजवर भरतीला खो देण्यात आला आहे. 2009 साली कृषी विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात आला होता. नियमानुसार दर दहा वर्षांनी तो अपडेट करावा लागतो. परंतु 13 वर्षानंतरही ही प्रक्रिया राबविली गेली नाही. परिणामी कृषी सेवकांची भरती प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, कृषी सहायकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी 15 सप्टेंबरपासून ‘महाडीबीटी’ची सर्व ऑनलाइन कामे बेमुदत बंद ठेवली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

कृषी आयुक्‍तालयात कृषी सहायकांची 12 पदे मंजूर असून एकही पद रिक्त नाही. पुणे विभागात 1779 पदे मंजूर असून 249 पदे रिक्त आहेत. कोल्हापूर विभागात 1211 पदे मंजूर असून 215 पदे रिक्त आहेत. ठाणे विभागात 1244 पदे मंजूर असून 288 पदे रिक्त आहेत. नाशिक विभागात 1944 पदे मंजूर असून, 287 पदे रिक्त आहेत. औरंगाबाद विभागात 1125 पदे मंजूर असून, 134 पदे रिक्त आहेत. लातूर विभागात 1468 पदे मंजूर असून, 90 पदे रिक्त आहेत. अमरावती विभागात 1772 पदे मंजूर असून, 141 पदे रिक्त आहेत. तर नागपूर विभागात 1494 पदे मंजूर असून 353 पदे रिक्त आहेत.

मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतीसाठी जाहीर केले हे महत्वपूर्ण निर्णय

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: Demand for Shinde government to take positive decision regarding recruitmentIn charge of survey and Panchnama of 12 villages on one agricultural assistantMaximum 353 posts vacant in Nagpur divisionThere is no recruitment for the post of Agricultural Assistant since 13 yearsWork load on available staff due to vacanciesएका कृषी सहायकांवर 12 गावांतील सर्वेक्षण व पंचनाम्याची जबाबदारीनागपूर विभागात सर्वाधिक 353 पदे रिक्तरिक्‍तपदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणशिंदे सरकारने भरतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी
Previous Post

स्वाभिमानी संघटनेचा मोर्शीत रास्ता रोको  

Next Post

आजपासून पुन्हा या जिल्ह्यात पावसाची शक्यता

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
आजपासून पुन्हा या जिल्ह्यात पावसाची शक्यता

आजपासून पुन्हा या जिल्ह्यात पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us