• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता

शेतीमित्र by शेतीमित्र
August 31, 2022
in शेतीच्या बातम्या
0
खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता
0
SHARES
0
VIEWS

जागतिक बाजारातील खतांच्या किमती ठरविणार्‍या मोरोक्कन कंपनी, ओसीपीसह अनेक कंपन्यांनी फॉस्फोरिक ॲसिडच्या किमती कमी केल्या असून, त्या शिवाय खत तयार करण्यासाठी लागणारे फॉस्फेटिक आणि डी अमोनियम फॉस्फेट (डीएपी) याचाही किमती कमी झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच देशातील खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता खत उद्योगातील सूत्रांकडून व्यक्त होत आहे.  

ब्रेकिंग : ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा उद्या मेळघाटात शुभारंभ

काही भारतीय कंपन्यांनी फॉस्फोरिक ॲसिडसाठी याआधीच 1,715 डॉलर्स प्रति टन या दराने दीर्घकालीन सौदे केले आहेत, परंतु ते 1,500 डॉलर्स प्रति टन पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर, डी अमोनियम फॉस्फेट (डीएपी) च्या किमती देखील प्रति टन 860 डॉलर्सपर्यंत खाली आल्या आहेत. जागतिक बाजारातील या घडामोडी किंमतीच्या आघाडीवर भारतासाठी फायदेशीर ठरणार असून, खत अनुदानाबाबत भारत सरकारलाही यामुळे मोठा दिलासा त्यामुळे मिळणार आहे.

फॉस्फेटिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा 70 ते 75 टक्के साठा मोरोक्कोकडे आहे. सरकारी मालकीचा हा ओसीपी समूह जागतिक किमतीची दिशा ठरवतो. उर्वरित साठा रशिया, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि चीनमध्ये आहे. ओसीपीने एप्रिल-जून तिमाहीसाठी तात्पुरत्या किमती देखील निश्चित केल्या नाहीत. चढ्या किमतीमुळे भारताला खूप दबाव सहन करावा लागला. उद्योग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसीपीला जुलै-ऑक्टोबर 2022 या तिमाहीतील किमती अजून निश्चित करायच्या आहेत; पण ती कंपन्यांशी थेट व्यवहार करत आहे.

मोठी बातमी : महा-ऊस नोंदणी ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध    

सौदी अरेबियाची खते कंपनी साबिक सोबत, काही भारतीय कंपन्यांनी फॉस्फोरिक ऍसिडसाठी 1,715 डॉलर्स प्रति टन या दराने करार केले होते. दुसरीकडे, जागतिक बाजारपेठेतील अलीकडची परिस्थिती लक्षात घेता, या किंमती प्रति टन 1,500 डॉलर्सपर्यंत येऊ शकतात. तीन महिन्यांपूर्वी, ओसीपी फॉस्फोरिक ॲसिडच्या किमती 2,000 डॉलर्स प्रति टनपेक्षा कमी करण्यास तयार नव्हते.

जूनमध्ये डीएपीची किंमत प्रति टन 1,025 ते 1,040 डॉलर्सच्या आसपास होती. पण सरकारने खत कंपन्यांना 920 प्रति टन पेक्षा जास्त किमतीने डीएपी आयात करण्याचे सौदे न करण्याची अट घातली होती. सरकारने सांगितले होते, की ते आयात करणार्‍या कंपन्यांना केवळ 920 प्रति टन किंवा त्याहून कमी किमतीच्या आधारावर अनुदान देईल. सूत्रांनी सांगितले की, काही कंपन्यांनी 950 ते 960 डॉलर्स प्रति टन या किमतीत आयात सौदे केले आहेत. आता या किमती 860 प्रति टनपर्यंत खाली आल्या आहेत.

मोठी बातमी : परतीचा पाऊस आठवड्यात दाखल होणार !

गेल्या काही महिन्यांत देशात दहा जहाज इतक्या खतांची आवक झाली. यातील सात जहाजे ओसीपीकडून आली आहेत. त्याचबरोबर चीनमधून दोन जहाज डीएपी देखील आयात करण्यात आले आहेत. एका जहाजातून सुमारे 50 हजार टन खतांची आयात केली जाते. सुमारे दीड वर्षांपूर्वी चीनने डीएपीच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे जागतिक बाजारात त्याचे भाव वाढले. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी चीनने बांगलादेशातून निविदेत सहभाग घेऊन डीएपीच्या निर्यात बाजारात पुनरागमन केले आहे.

महत्त्वाची बातमी : ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या कृषी उत्पादनांवर भर द्या : नितिन गडकरी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: China's return to the DAP export marketGlobal prices of DAP fell to 860 dollarsPhosphoric acid price is also likely to reach $1500डीएपी निर्यात बाजारात चीनचे पुनरागमनडीएपीच्या जागतिक किमती 860 डॉलर्सपर्यंत घसरल्याफॉस्फोरिक ॲसिड किमतही 1500 डॉलर्सपर्यंत येण्याची शक्यता
Previous Post

जागतीक नारळ दिनानिमित्त 2 सप्टेंबरला कार्यक्रम

Next Post

वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 20 लाखाची मदत

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 20 लाखाची मदत

वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 20 लाखाची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us