• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

भात पीक व्यवस्थापन टिप्स

शेतीमित्र by शेतीमित्र
September 5, 2022
in तृणधान्ये
0
भात पीक व्यवस्थापन टिप्स
0
SHARES
10
VIEWS
भात हे उष्ण कटीबंधातील पीक आहे. भात पिकास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान 24 ते 32 अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता 65 टक्के लागते. या पिकास सरासरी 1000 मि. मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. पोयता व चिकणमातीयुक्त पोयता त्याचप्रमाणे जमिनीचा सामू (पी. एच.) 5 ते 8 या दरम्यान असल्यास पिकापासून अधिक उत्पादन मिळते.

महत्त्वाची माहिती : भात उत्पादनातील या आहेत 10 समस्या

खत मात्रा : भात लागवडीसाठी एकरी 40:20:20 किलो नत्र, स्फुरद व पालाश या प्रमाणात खतांच्या मात्रा द्यावी. ही खतमात्रा हळव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले 50 टक्के नत्र लागणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी 40 टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 40 टक्के नत्र आणि 20  टक्के नत्र लागणीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे. संकरित जातींकरिता एकरी 48:20:20 किलो नत्र, स्फुरद व पालाश खत मात्रा द्यावी. ही खतमात्रा लागणीच्या वेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले 25 टक्के नत्र लागणीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि उर्वरित 25 टक्के नत्र लागणीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे.
आंतर मशागत : लावणीनंतर 30 ते 45 दिवसांनी कोळपणी करून शेताची खुरपणी करावी. तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ब्युटाक्लोर किंवा बेंथीओकार्ब 600 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून लावणीनंतर आठवड्याच्या आत फवारणी करावी.

महत्त्वाची माहिती : असे करा भातावरील किडीचे प्रभावी व्यवस्थापन

पाणी व्यवस्थापन : रोपे चांगली मूळ धरेपर्यंत 2 ते 5 सेमी पाणी ठेवावे. लोंब्या येण्यापूर्वी 10 दिवस व लोंब्या आल्यानंतर 10 दिवसांपर्यंत शेतातील पाण्याची पातळी 10 सेमी ठेवावी. पिकातील दाणे भरेपर्यंत पाण्याची पातळी 5 सेमी ठेवावी. त्यानंतर कापणीपूर्वी 8 ते 10 दिवस शेतातील पाणी काढावे.
पिक संरक्षण : करपा : नियंत्रणासाठी थायरम 3 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बियाणास पेरणीपूर्वी लावावे. शेतामध्ये प्रादुर्भाव दिसून आल्यास कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम किंवा ट्रायसायक्‍लॅझोल 7 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
कडा करपा (जीवाणूजन्य) : रोपवाटिकेमध्ये पेरणीपूर्वी स्ट्रेप्टोमायसीनची बीजप्रक्रिया करावी. शेतामध्ये प्रादुर्भाव दिसून आल्यास कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम अधिक 0.2 ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
तुडतुडे : एका चुडावर 4-5 तुडतुडे दिसताच, नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस 14 मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रीड 2.2 मि.लि. किंवा फीप्रोनील 20 मि. लि. किंवा थायामेथोक्‍झाम 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी व उत्पादन : भाताच्या लोंब्यामधील 80 ते 90 टक्के दाणे परिपक्व झालेले दिसताच वैभव विल्याच्या सहाय्याने जमिनीलगत कापणी करावी. कापलेला भात वाळण्यासाठी 1 ते 2 दिवस पसरून ठेवावा व नंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करावी. सुधारित वाणांपासून एकरी 12 ते 18 क्विंटल/ एकर तर संकरीत वाणांपासून 24-28 क्विंटल/ एकर उत्पादन मिळते.
डॉ. दादासाहेब खोगरे विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली (मो. : 9370006598)

फायद्याची गोष्ट : पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Tags: Crop protection of riceManure management for rice cropPest control in riceWater management for rice cropभात पिकासाठी खत व्यवस्थापनभात पिकासाठी पाणी व्यवस्थापनभाताचे पीक संरक्षणभातामधील कीड नियंत्रण
Previous Post

जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा 12 जिल्ह्यात फैलाव

Next Post

जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना

Related Posts

भात उत्पादनातील या आहेत 10 समस्या
तृणधान्ये

भात उत्पादनातील या आहेत 10 समस्या

August 24, 2022
मका पिकावर लष्करी अळीचा हल्लाबोल !
तृणधान्ये

मका पिकावर लष्करी अळीचा हल्लाबोल !

July 27, 2022
गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !
तृणधान्ये

गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !

February 25, 2022
असे करा मक्यावरील लष्करी अळीचे यशस्वी व्यवस्थापन
तृणधान्ये

असे करा मक्यावरील लष्करी अळीचे यशस्वी व्यवस्थापन

October 5, 2021
मका पिकावरील किडींचे असे करा व्यवस्थापन
तृणधान्ये

मका पिकावरील किडींचे असे करा व्यवस्थापन

July 25, 2021
असे करा भातावरील किडीचे प्रभावी व्यवस्थापन
तृणधान्ये

असे करा भातावरील किडीचे प्रभावी व्यवस्थापन

April 1, 2021
Next Post
जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना

जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us