• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

थंडीत केळीबागांची अशी घ्या काळजी

शेतीमित्र by शेतीमित्र
November 25, 2022
in फळबागा
0
थंडीत केळीबागांची अशी घ्या काळजी
0
SHARES
2
VIEWS

सध्या हिवाळा चालू असून थंडीचे प्रमाण वातावरणात जास्त आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. थंडी अशीच कायम राहिल्यास याचा परिणाम फळ पिकांवर होण्याची शक्यता आहे. कमी तापमानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. त्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

लक्षात ठेवण्याजोगे : केळी उत्पादनाचे नवे तंत्र

रब्बी हंगामातील पिके ही थंडीला अनुकूल असतात. तरीही तापमान कमी झाले तर काही पिकांवर याचा विपरित परिणाम होतो. कमी तापमानामुळे पपई तसेच केळी या पिकाची वाढ थांबणे, क्रॅकिंग होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे या काळात आपल्या फळ पिकांच्या बागांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात दहा अंश सेल्सिअसच्या कमी तापमानाची नोंद होताच केळीची नैसर्गिक वाढ थांबते. पाणी पिवळी पडायला लागतात आणि गंभीर परिस्थितीत ऊती मरायला लागतात. केळीच्या बागा सर्वसामान्य दिसत असल्या तरी अधिकच्या गारव्यामुळे केळीच्या घडांची वाढ खुंटलेली असते. केळीच्या घडाचा आकार वाढलेला दिसतो पण आत मधून तो भाग पोखरला  जाऊ शकतो. यालाच घसा खडू असे म्हणतात. त्यामुळे कधीकधी घड परिपक्व होण्यास पाच ते सहा महिने लागतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात घडाची वाढ होत नाही.

शक्यतो थंडीच्या काळात फुल लागवड होउच नये. कारण हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे किंवा कधीकधी गुच्छ आभासी खोडातून योग्यप्रकारे बाहेर येत नाहीत म्हणून गुच्छ ची वाढ चांगली होत नाही. टिशू कल्चर पासून तयार केलेल्या केळीतील फुल नवव्या महिन्यात लागतात. तर साकरणे लावलेल्या केळीतीलफुल दहाव्या किंवाअकराव्या महिन्यात येते.

महत्त्वाची माहिती : पपई बागेतील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना

केळीच्या बागेसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते. वर्षभर केळीच्या बागेला पाणी दरमहा दहा सेंटिमीटर कमीतकमी स्वरूपात वितरित करावे लागते. केळीच्या शेताची माती हिवाळ्यात नेहमीच ओलसर असणे आवश्यक आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होण्यापूर्वी केळीच्या बागेत हलक्या प्रकारची मशागत करणे गरजेचे असते. त्यासाठी लहान ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने नांगरट करून घ्यावी तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होतास खतांची मात्रा देणे गरजेचे आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होणार आहे. इतर हंगामात नाही पण थंडीमध्ये केळीच्या बागा याची विशेष काळजी हाच महत्वाचा एक पर्याय आहे.

सर्व साधारण थंडी पासून रक्षणासाठी केळीच्या घडांना प्लास्टिक पेपरने आच्छादन करावे. तसेच बागांना रात्रीचे पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहते. अतिथंडी असेल तर बागांमध्ये शकोटी करावी त्याचा फायदा बागांना होतो. याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.

प्रा. डॉ. पद्माकर कुंदे, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार

महत्त्वाच्या टिप्स : थंडीत फळबागांची अशी घ्या काळजी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Tags: Bonfires should be made in banana gardensCover the banana bunches with plastic paperGardens should be watered at night to regulate temperatureकेळी घडांना प्लास्टिक पेपरने आच्छादन करावेकेळी बागांमध्ये शकोटी करावीतापमान नियंणासाठी बागांना रात्रीचे पाणी द्यावे
Previous Post

हवामान बदलांमुळे केवळ 10 टक्के आंब्याला मोहोर

Next Post

तुरीवरील रोगांवर मिळवा वेळीच नियंत्रण

Related Posts

केळी बागेचे हिवाळ्यातील व्यवस्थापन
फळबागा

केळी बागेचे हिवाळ्यातील व्यवस्थापन

November 18, 2024
डाळींबाच्या मृग बहाराचे परफेक्ट व्यवस्थापन
फळबागा

डाळींबाच्या मृग बहाराचे परफेक्ट व्यवस्थापन

July 11, 2023
डाळिंबाचा मृग बहर अडचणीत
फळबागा

डाळिंबाचा मृग बहर अडचणीत

June 30, 2023
खजूर शेतीच्या परफेक्ट टिप्स !
फळबागा

खजूर शेतीच्या परफेक्ट टिप्स !

April 29, 2023
तुम्ही हापूस कसा ओळखणार ?
फळबागा

तुम्ही हापूस कसा ओळखणार ?

April 22, 2023
डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन
फळबागा

डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन

January 10, 2023
Next Post
तुरीवरील रोगांवर मिळवा वेळीच नियंत्रण

तुरीवरील रोगांवर मिळवा वेळीच नियंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230534
Users Today : 8
Users Last 30 days : 1291
Users This Month : 133
Users This Year : 4864
Total Users : 230534
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us