• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

अर्थसंकल्प 2023-24 : या 11 अपेक्षा ! या 11 घोषणा ?

शेतीमित्र by शेतीमित्र
January 31, 2023
in शेतीच्या बातम्या
0
अर्थसंकल्प 2023-24 : या 11 अपेक्षा ! या 11 घोषणा ?
0
SHARES
0
VIEWS

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कृषी उत्पादनांच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या अर्थसंकल्पाकडून कृषी क्षेत्राला मोठ्या अपेक्षाही आहेत. जागतिक अन्न संकटाच्या काळात भारताच्या कृषी क्षेत्राची आर्थिक स्थिती अत्यंत महत्त्वाची बनली असताना उद्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळणार ?  याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोठा निर्णय : देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. कृषी आणि त्याआधारीत व्यवसायातून सर्वाधिक रोजगार निर्माण होतो. मात्र, मागील काही वर्षांमध्ये हवामान बदल, पाऊस आणि इतर कारणांनी कृषी क्षेत्रावरील संकट अधिकच गडद होत चालले आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून समाजातील विविध घटकांबरोबरच शेतकऱ्यांनाही मोठ्या अपेक्षा आहेत.

अर्थसंकल्पाकडून या आहेत अपेक्षा

1. कृषी क्षेत्रातील पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी सरकारने या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना करात सवलत देण्याचाही विचार केला पाहिजे.

2. सरकारने कृषी उत्पादनांवर जीएसटीमध्ये सूट देण्याचा विचार करावा.

3. कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने पुढाकार घेण्याची अपेक्षा.

4. कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी काम करणार्‍या स्टार्टअप्सनाही पाठिंबा देण्याचा विचार करावा.

5. कृषी रसायन क्षेत्रालाही मोठ्या आशा आहेत.

6. देशात खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने मोठी घोषणा करायला हवी.

7. कृषी शिक्षण क्षेत्राच्या डिजिटलायझेशनसाठी मोठ्या घोषणेची अपेक्षा.

8. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे.

9. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सरकारने व्यापक धोरण ठरविण्याची अपेक्षा.

10. अर्थसंकल्पात सेंद्रीय शेती धोरण, आयात-निर्यात धोरण, जलसिंचन धोरण यावर भर देण्याची आवश्यकता.

11. शेतमालाच्या बाजारपेठेसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी तरतुदीची अपेक्षा.

नवे तंत्र : जाणून घ्या ! हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीचे तंत्र

अर्थसंकल्पाकडून हे मिळ्ण्याची शक्यता

1. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांमध्ये कृषी क्षेत्र केंद्रस्थानी असेल.

2. सिंचन, बियाणांचा दर्जा आणि कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित मोठ्या घोषणा करू शकतात.

3. कृषी उत्पादनांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता.

4. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) वाटप वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता.

5. पशुपालन आणि अन्न प्रक्रिया यासारख्या बिगर कृषी उत्पन्नाला प्राधान्य देण्याची शक्यता.

6. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या निधीतही वाढ होण्याची शक्यता

7. कृषी क्षेत्रात पीक विविधीकरण ही मोठी गरज असून, त्यासाठी सरकार मोठी घोषणा करू शकते.

8. पाण्याची वाढती समस्या लक्षात घेता, पाण्याची अधिक गरज असलेल्या पिकांना मुक्त करण्यासाठी काही सवलती जाहीर केल्या जाऊ शकतात.

9. शेतीमधील पाणी टंचाई लक्षात घेता शेताला पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन निधी वाढू शकतो

10. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी घोषणा होऊ शकतात.

11. डिजिटल कृषी मिशनला चालना देण्यासाठी घोषणा होऊ शकते.

ब्रेकिंग : … तर भविष्यात मातीही नष्ट होईल : पद्मश्री राहिबाई पोपेरे

या अर्थसंकल्पात शेतमालाला हमी भाव, खते, कृषी उत्पन्नांवर असलेला जीएसटी आदींबाबत कोणत्या घोषणा होतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण शेतकरी आणि शेतीचा विकास मोदी सरकारच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. कृषी अर्थसंकल्पात वाढ होण्याची दाट शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रासाठी 123960.75 कोटी रुपयांची तरतूद होती, ती नव्या अर्थसंकल्पात 1 लाख 30 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर पीएम किसान योजनेची रक्कम वार्षिक 6000 ते 8000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

खूशखबर :  आता रोबो करणार पिकाची आरोग्य तपासणी : म्हसवड तालुक्यात प्रात्येक्षीक

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Finance Minister Nirmala Sitharaman will present the budgetHere are the expectations from the budgetPossibility of increasing Micro Irrigation FundThe possibility of getting this from the budgetWhat will the agriculture sector get in tomorrow's budget?Will the Digital Agriculture Mission get a boost?अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणारअर्थसंकल्पाकडून या आहेत अपेक्षाअर्थसंकल्पाकडून हे मिळ्ण्याची शक्यताउद्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळणार ?डिजिटल कृषी मिशनला चालना मिळणार का ?सूक्ष्म सिंचन निधी वाढण्याची शक्यता
Previous Post

देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार

Next Post

कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 186 लाख कोटीची तरतूद

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 186 लाख कोटीची तरतूद

कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 186 लाख कोटीची तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us