• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

शाश्वत शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे महत्व

शेतीमित्र by शेतीमित्र
February 16, 2023
in कंपोस्ट खते, माती परिक्षण
0
शाश्वत शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे महत्व
0
SHARES
4
VIEWS

शेतकरी बांधवांनो..! तुम्हाला माहीत आहे का ? नॅशनल रेनफेड एरिया अथॉरिटी (नागपूर) नुसार, गेल्या 70 वर्षांत भारतातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 1 टक्क्यांवरून 0.3 टक्क्यांपर्यंत घसरले आहे, ही कृषी क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे. सेंद्रिय कर्ब हा मातीतील सेंद्रिय पदार्थाचा मुख्य घटक आहे आणि मातीला पाणी धरून ठेवण्याची क्षमता, रचना आणि सुपीकता देतो.

महत्त्वाच्या टिप्स : सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी कोंबडी खताची जादू

जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे पिकाची उत्पादकता कमी होते, त्यामुळे जमिनीत असलेल्या फायदेशीर सूक्ष्मजीवांची संख्या देखील कमी होत आहे जे वनस्पतींना पोषक तत्वे पुरवण्यास मदत करतात. शाश्वत आणि विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशके आणि रासायनिक खतांवर अवलंबून राहणे कमी केले पाहिजे. केवळ सेंद्रिय खते जमिनीची उत्पादकता आणि सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवू शकतात.

सेंद्रिय कर्ब म्हणजे काय ?

सेंद्रिय पदार्थामध्ये असलेल्या आवश्यक कार्बनला सेंद्रिय कर्ब असे म्हणतात. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे आरोग्य तर वाढतेच, शिवाय पीक विषमुक्त होऊन अधिक उत्पादन मिळण्यासही मदत होते.

सेंद्रिय कर्बाची गरज का आहे ?

जमिनीतील जैवरसायन संतुलन राखण्यासाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिकामध्ये नायट्रोजन, स्फुरद, झिंक अशा अनेक पोषक तत्त्वांची उपलब्धता आहे. सेंद्रिय कार्बच्या उपलब्धतेमुळे जमिनीतील फायदेशीर जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढू शकते आणि हे फायदेशीर जिवाणू पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यास मदत करतात.

महत्त्वाची गोष्ट : चुनखडीयुक्त जमिनीत असे करा नत्र आणि स्फुरदाचे व्यवस्थापन

ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकाची उत्पादकता आणि गुणवत्ता लक्षणीय वाढ दिसते. तसेच ते सक्रियरित्या जमिनीची जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत करते. सेंद्रिय कर्बामुळे मातीची रचना, सच्छिद्रता तसेच मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि हवा, पाणी यांना जमिनीत खेळते ठेवते.

हे नक्की वाचा : पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर

हे पिकाच्या फांद्याच्या वाढीस गती देते, मुळे विकसित करते, संपूर्ण झाडाच्या आत अन्नद्रव्य आणि पाणी घेण्यास सक्रियपणे सहकार्य करते. त्यामुळे पिकामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यास मदत होते.

सतीश राठोड, उत्पादन विकास कार्यकारी, जिओलाइफ अग्रीटेक ई. प्रा. लि., मुलुंड, नवी मुंबई  (मो. 9403199937)

फायद्याच्या टिप्स : सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंडीचे फायदे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Tags: National Rainfed Area AuthorityOrganic carb provides more toxin-free productionOrganic Curb The main component of soil organic matterOrganic matter improves soil healthOrganic matter is important for maintaining the biochemical balance in the soilWhat is Organic Curb ?Why is organic matter needed ?जमिनीतील जैवरसायन संतुलन राखण्यासाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचानॅशनल रेनफेड एरिया अथॉरिटीसेंद्रिय कर्ब मातीतील सेंद्रिय पदार्थाचा मुख्य घटकसेंद्रिय कर्ब म्हणजे काय ?सेंद्रिय कर्बाची गरज का आहे ?सेंद्रिय कर्बामुळे अधिकचे विषमुक्त उत्पादन मिळतेसेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे आरोग्य तर वाढते
Previous Post

GRAPES द्राक्षाचा नवीन लाल-मधुर वाण विकसित

Next Post

Shocking : अमेरिकेने वर्तविला भारतीय मान्सूनबाबत हा अंदाज

Related Posts

चुनखडीयुक्त जमिनीत असे करा नत्र आणि स्फुरदाचे व्यवस्थापन
माती परिक्षण

चुनखडीयुक्त जमिनीत असे करा नत्र आणि स्फुरदाचे व्यवस्थापन

July 6, 2022
माती परिक्षण करताना ही काळजी नक्की घ्या !
माती परिक्षण

माती परिक्षण करताना ही काळजी नक्की घ्या !

February 27, 2022
सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी कोंबडी खताची जादू
कंपोस्ट खते

सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी कोंबडी खताची जादू

February 15, 2022
आता केवळ 90 सेकंदात माती परीक्षण
माती परिक्षण

आता केवळ 90 सेकंदात माती परीक्षण

February 11, 2022
उसाचे पाचट कुजवण्याचे जाणून घ्या फायदे
कंपोस्ट खते

उसाचे पाचट कुजवण्याचे जाणून घ्या फायदे

February 10, 2022
सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंडीचे फायदे
कंपोस्ट खते

सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंडीचे फायदे

February 9, 2022
Next Post
Shocking : अमेरिकेने वर्तविला भारतीय मान्सूनबाबत हा अंदाज

Shocking : अमेरिकेने वर्तविला भारतीय मान्सूनबाबत हा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us