• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Wednesday, July 9, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

उन्हाळ्यात शेळ्यांची अशी घ्या काळजी

शेतीमित्र by शेतीमित्र
May 13, 2023
in शेळी पालन
0
उन्हाळ्यात शेळ्यांची अशी घ्या काळजी
0
SHARES
13
VIEWS

महाराष्ट्रात सर्वसाधारणत: शेळ्या या चराई पद्धतीवर पाळल्या जातात. त्यात त्यांना रोज चरण्यासाठी किमान 8 ते 9 किलोमीटर चालावे लागते. उन्हाळ्यात बहुतांश वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ठ प्रतीचा चारा शिल्लक असतो. अश्यावेळी शेळ्याची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही तसेच उन्हात चरण्यामुळे त्यांना भीषण  उष्ण तापमानाचा सामना कारावा लागतो आणि त्यांना उष्णतादाह होण्याची शक्यता असते. तसेच शेळ्यांच्या वाढ, उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते. काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते आणि व्यवसायात तोटा संभवतो. म्हणून या व्यवसायातील वृद्धीसाठी उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.  

ब्रेकिंग : आता टेस्ट ट्यूब शेळी !

शेळ्यांमधील उष्णतादाहाची लक्षणे : शेळ्या सावलीत राहणे पसंत करतात, खाद्य खाणे कमी करते, पाणी पिण्याचे प्रमाणात वाढते, अस्वस्थता वाढते श्वासोच्छवास वाढतो, शेळ्या तोंड उघडून श्वास घेतात हृदयाचे ठोके वाढतात, घामाचे प्रमाण वाढते, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, लघवी करण्याचे प्रमाण कमी होते, शेळ्याच्या मासाची गुणवत्ता खराब होते.

उन्हाळ्यात शेळ्यांसाठी निवारा : उन्हाळ्यात उष्णतेपासून शेळ्यांचा बचाव होण्याकरिता त्यांच्या करिता निवारा असणे गरजेचे आहे. बांबू, लाकडे, वाळलेले गवत, तुराटया इ. च्या सहाय्याने शेळ्यांसाठी कमी खर्चात निवारा तयार करता येऊ शकतो.  असा तात्पुरता निवारा जमिनीपासून 7 ते 8 फुट उंच असावा. उन्हाळ्यामध्ये शेळ्याच्या लेंड्यापासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्यक आहे.  निवाऱ्यात शेळ्यांना थंडावा वाटावायाकरिता निवाऱ्याच्या उघड्या बाजूस सुतीकापड किंवा ग्रीनगार्डन नेट किंवा सुतीपोती लावून घ्यावी व त्यावर पाणी शिंपडून घ्यावे. पक्के गोठे असतील तर गोठ्यात फोगर (बाष्पक) आणि हवा खेळती राहावी याकरिता पंखे बसवून घ्यावेत. गोठ्यामध्ये शेळ्यांना पुरेशी जाग उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमान वाढत नाही याकरिता प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते. एका गोठ्यात 50-60 पेक्षा अधिक शेळ्यांना ठेवू नये. गोठ्याचे छत पक्के असेल(सिमेंट कॉंक्रीट किंवा पत्रे) तर गोठ्याच्या छतास चुना किंवा पांढऱ्या पेंटचा जाड थर मारून घ्यावा ज्यामुळे आतील तापमान 2 ते 3 अंश सेल्सीअस ने कमी होण्यास मदत होते.

महत्त्वाची माहिती : उस्मानाबादी शेळीची अशी घ्या काळजी

उन्हाळ्यातील चराई व्यवस्थापन : शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर (5 ते 9 दरम्यान) आणि  सायंकाळी उशिरा (5 ते 8 दरम्यान) चराईसाठी सोडावे. शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी 12 ते 4 या वेळेत दाट सावलीच्या  झाडाखाली ठेवावे.

उन्हाळ्यात शेळ्यांचे पाणी व्यवस्थापन : सर्वसाधारणत: शेळ्यांना पिण्याकरिता दररोज 5 ते 7 लिटर पाणी लागते. परंतु उन्हाळ्यात त्यांना 15 ते  20 लिटर पाणी लागते. किंवा प्रति एक किलो शुष्क चाऱ्यामागे 4 लिटर पाणी देणे आवश्यक आहे. बंदिस्त शेळीपालनात पिण्याचे मुबलक स्वच्छ ताजे पाणी 24 तास उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याचे तापमान 20 ते 24 अंश सेल्सीअस असावे. उन्हाळ्यात शेळ्यांना पिण्यासाठी माठ किंवा रांजणातील पाणी दिल्यास ते पाणी शेळ्या आवडीने पितात.

महत्त्वाचे : आता शेंळ्यांमध्येही कृत्रिम रेतन !

उन्हाळ्यातील शेळ्यांचे खाद्य व्यवस्थापन : शेळ्यांकरिता दिल्या जाणाऱ्या दैनंदिन आहारात सकस हिरव्या चाऱ्याचा आविर्भाव असावा. प्रत्येक मोठ्या शेळीस 3 ते 5 किलोग्राम हिरवा चारा मिळेल असे नियोजन उन्हाळ्याआधीच करून ठेवावे. त्यासोबतच 200 ते 300 चांगल्या प्रतीचे पशुखाद्यही पुरविण्यात यावे. हिरवा चारा कमी उपलब्ध असल्यास हिरवा-सुका चारा आणि पशुखाद्य सोबत मिसळून ओले मिश्रण तयार करून संमिश्र खाद्य दिल्यास त्यांचे खाद्य सेवन वाढते. चारा आणि पशुखाद्याचे प्रमाण हे 50:50 असावे. उपलब्ध असलेला हिरवा चारा शेळ्यांना द्यावा. मांस वाढीसाठी आवश्यक घटक चाऱ्यातून मिळत नाहीत. त्यामुळे चाऱ्यामध्ये इतर घटक जसे क्षार मिश्रण, जीवसत्वे, प्रोबायोटिक्स यांचा वापर करावा. बंदिस्त शेळीपालनातील शेळ्यांना दिला जाणारा दैनंदिन आहार हा 3 ते 4 भागात विभागून सकाळी आणि सायंकाळच्या वेळी देण्यात यावा.

उन्हाळ्यातील शेळ्यांचे पूरक खाद्य व्यवस्थापन : प्रोबायोटीक्सच्या वापरामुळे ओटी पोटाला आवश्यक असणारे सूक्ष्मजीव मिळून पचनक्रिया जलद होते. यामुळे मांस उत्पादन वाढते तसेच शेळीची प्रकृती चांगली राहते. प्रोबायोटीक्स हे लहान शेळ्याच्या पिलांना 2.5 ग्राम प्रत्येक दिवशी आणि 5 ग्राम प्रजनन किंवा उत्पादनासाठी असलेल्या शेळ्यांमध्ये द्यावे.

फायद्याची माहिती : असा आसावा शेळ्यांचा आहार

शेळ्यांच्या आहारातील स्निग्धाचे प्रमाणहे 3 ते 5 टक्के एवढे ठेवता येते. स्निग्धाचे प्रमाण हे 5 टक्कके पेक्षा अधिक नसावे. शेळ्यांच्या आहारात मेथीच्या बिया 10 ग्राम प्रति दिवस आणि चांगल्या प्रतीचे प्रोबायोटिक्स 2 ग्राम प्रति दिवस याप्रमाणे समावेश केल्यास शेळ्यांची वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच दुध देणाऱ्या शेळ्यांचे दुध उत्पादन देखील वाढते. खाद्यासोबत पूरक म्हणून लहान शेळ्यांना पाण्यासोबत ईलेक्ट्रोलायीट पावडर पाण्यात मिसळून द्यावे. ज्याचे पाण्यात विरघळल्यास आयन तयार होतात आणि जीवनसत्त्वे हे पाण्यात दोन चमचे मिसळावे. ज्यामुळे उन्हाळ्यात लहान शेळ्यांच्या शरीरातील पाणी कमी होणार नाही. उष्णतेमुळे  शेळ्यांच्या तोंडाला पुरळ येतात. त्यासाठी  सब्जाच्या बिया तुळस ज्याला उत्तम तुळशी देखील म्हणतात त्या पाण्यामध्ये टाकून मिसळून घ्यावे आणि ते दुपारी अधिक उष्णतेच्या काळात शेळ्यांना पिण्यास द्यावे.

कलिंगडचे फळाचे उरलेले टाकाऊ अवशेष शेळ्यांना उन्हाळ्यात अधिक उष्णतेच्या वेळी शेळ्यांना खाण्याकरिता  द्यावे.  शेळ्यांना त्यांच्या प्रति किलो शरीर वजनास 1000 मिली ग्राम या प्रमाणे विटामिन ई आणि सेलेनियम 3 मिली ग्राम प्रति 50 किलो ग्राम शरीर वजनास याप्रमाणे तसेच सी जीवनसत्त्व 100 मिली ग्राम प्रतिकिलो ग्राम शरीर वजनाच्या प्रमाणात दिल्यास उष्णता दाहाचा त्रास कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यातील शेळ्यांचे लसीकरण : आंत्र विषार ही लस वर्षातून एकदा एप्रिलमध्ये दोन मात्रा पंधरा दिवसाच्या अंतराने द्याव्यात, लाळ्या खुरकुत लसीकरण मार्च किंवा एप्रिल महिन्यात तसेच घटसर्प लस वर्षातून एकदा मार्च किंवा एप्रिल महिन्यात देण्यात यावी. लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर एलेक्त्रोलायीट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे. यामुळे शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही. तसेच लसीकरण करण्याच्या आठ दिवस आधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शेळ्यांना जंतनाशनाचा डोस देऊन घ्यावा.

फायद्याच्या टिप्स : शेळ्यांच्या उत्पादन वाढीसाठी… !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Feeding management of summer goatsShelter for goats in summerSummer grazing managementSupplemental feeding management of summer goatsSymptoms of heatstroke in goatsVaccination of summer goatsWater management of goats in summerउन्हाळ्यात शेळ्यांचे पाणी व्यवस्थापनउन्हाळ्यात शेळ्यांसाठी निवाराउन्हाळ्यातील चराई व्यवस्थापनउन्हाळ्यातील शेळ्यांचे खाद्य व्यवस्थापनउन्हाळ्यातील शेळ्यांचे पूरक खाद्य व्यवस्थापनउन्हाळ्यातील शेळ्यांचे लसीकरणशेळ्यांमधील उष्णतादाहाची लक्षणे
Previous Post

उन्हाचा चटका वाढतोय ; अशी घ्या आरोग्याची काळजी !

Next Post

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे 26 कृषीरत्न पुरस्कार जाहीर

Related Posts

भर उन्हाळ्यातील शेळीपालनाच्या 12 टिप्स
शेळी पालन

भर उन्हाळ्यातील शेळीपालनाच्या 12 टिप्स

June 3, 2023
माडग्याळी मेंढीला जीआय मानांकनासाठी हालचाली
शेतीच्या बातम्या

माडग्याळी मेंढीला जीआय मानांकनासाठी हालचाली

May 17, 2022
आता गोट बँकेची संकल्पना वास्तवात येणार
शेतीच्या बातम्या

आता गोट बँकेची संकल्पना वास्तवात येणार

May 11, 2022
यशस्वी शेळीपालनासाठी छोट्या व महत्त्वाच्या 20 गोष्टी !
शेळी पालन

यशस्वी शेळीपालनासाठी छोट्या व महत्त्वाच्या 20 गोष्टी !

February 22, 2022
आता टेस्ट ट्यूब शेळी !
शेळी पालन

आता टेस्ट ट्यूब शेळी !

November 1, 2021
उस्मानाबादी शेळीची अशी घ्या काळजी
शेळी पालन

उस्मानाबादी शेळीची अशी घ्या काळजी

September 22, 2021
Next Post
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे 26 कृषीरत्न पुरस्कार जाहीर

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे 26 कृषीरत्न पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

231255
Users Today : 7
Users Last 30 days : 690
Users This Month : 211
Users This Year : 5585
Total Users : 231255
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us