• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

राज्यातील 36 धरणे अद्यापही कोरडीच !

शेतीमित्र by शेतीमित्र
July 1, 2023
in शेतीच्या बातम्या
0
राज्यातील 36 धरणे अद्यापही कोरडीच !
0
SHARES
0
VIEWS

यंदा मान्सून लांबला त्यात पावसाळा सुरू होऊन तब्बल एक महिना झाला तरी दमदार पाऊस झालेला नाही. विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पाऊस झाला नसल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे राज्यातील जवळपास 36 हून अधिक धरणे अद्यापही कोरडीच आहेत.

हेही वाचा : हळदीच्या वायद्यांमध्ये मोठी तेजी

राज्यात 139 मोठी धरणे (प्रकल्प) आहेत. शिवाय 260 मध्यम प्रकल्प तर 2590 लघु प्रकल्प असे एकूण 2590 प्रकल्प आहेत. सध्यस्थितीला राज्यातील 2590 प्रकल्पांमध्ये सुमारे 318 टीएमसी (9013.48 दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी 22 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात पाव टक्क्यांनी घट झाली असल्याची स्थिती आहे.

गेल्या वर्षी याच काळात 27.31 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मन्सून उशिराने दाखल झाला असून त्याची प्रगती संथच आहे. अजूनही राज्यात सर्वदूर व समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी कमी-अधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र धरणातील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी जोरदार व सर्वदूर पावसाची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. येत्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू होऊन पाणीपातळीत वाढ होईल अशी अपेक्षा लागून राहिली आहे.

गुडन्यूज : राज्यात पुढीचे ५ दिवस मुसळधार ते अती मुसळधार ?

राज्यातील कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३९ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची फारशी आवक झालेली नाही. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. सध्या मोठ्या प्रकल्पांत 229 टीएमसी म्हणजेच सरासरी 22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

यंदा अमरावती विभागातील धरणात 32 टीएमसी म्हणजेच 38 टक्के, औरंगाबाद विभागातील धरणात 51 टीएमसी म्हणजेच 32 टक्के, पुणे विभागातील धरणात 40.27 टीएमसी म्हणजेच 9 टक्के, कोकणातील धरणात 23 टीएमसी म्हणजेच 26 टक्के, नागपूर विभागातील धरणात 49 टीएमसी म्हणजेच 40 टक्के, नाशिक विभागातील धरणात 33.72 टीएमसी म्हणजेच 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मोठी बातमी : आता फक्त 1 रुपयात पीक विमा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: 22 percent water storage in the dams in the state25 percent water storage in Nashik division26 percent water storage in dams in Konkan32 percent water storage in the dam in Aurangabad division38 percent water storage in the dam in Amravati division40 percent water storage in Nagpur division9 percent water storage in the dam in Pune divisionअमरावती विभागातील धरणात 38 टक्के पाणीसाठाऔरंगाबाद विभागातील धरणात 32 टक्के पाणीसाठाकोकणातील धरणात 26 टक्के पाणीसाठानागपूर विभागातील 40 टक्के पाणीसाठानाशिक विभागातील 25 टक्के पाणीसाठापुणे विभागातील धरणात 9 टक्के पाणीसाठाराज्यातील धरणात 22 टक्के पाणीसाठा शिल्लक
Previous Post

हळदीच्या वायद्यांमध्ये मोठी तेजी

Next Post

आता प्रत्येक तीन महिन्याला होणार दूध दराची निश्चित

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
आता प्रत्येक तीन महिन्याला होणार दूध दराची निश्चित

आता प्रत्येक तीन महिन्याला होणार दूध दराची निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us