• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, July 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

खुद्द कृषी आयुक्तांनी सांगितली… राज्यातील खरीपाची सध्यस्थिती

शेतीमित्र by शेतीमित्र
July 5, 2023
in शेतीच्या बातम्या
0
खुद्द कृषी आयुक्तांनी सांगितली… राज्यातील खरीपाची सध्यस्थिती
0
SHARES
0
VIEWS

राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी खुद्द राज्यातील खरीपाची सध्यस्थिती काय आहे ? या संदर्भात माहिती देवून, शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, राज्यातील खरीप हंगामाचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात 20.60 लाख हेक्टर म्हणजे 14 टक्के पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खताचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

मोठी घोषणा : राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर : 8 हजार 562 कोटीची मान्यता

चालू खरीप हंगामाकरिता राज्यास 19.21 लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यासाठी 15 लाख 92 हजार 466 क्विंटल म्हणजे 82 टक्के बियाणे उपलब्ध झाली आहेत.

खरीप हंगामासाठी 43.13 लाख मे. टन खताच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून, आत्तापर्यंत 44.12 लाख मे. टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 16.53 लाख मे. टन खताची विक्री झाली असून सद्यस्थितीत राज्यात 27.58 लाख मे. टन खताचा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

शुभवार्ता : अंडी उत्पादनात भारत नंबर 3 वर

राज्यात 3 जुलै पर्यंत 140.9 मिमी. पाऊस झाला असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यात सरासरी पर्जन्यमानाच्या 239.6 मिमी. म्हणजे 58.8 टक्के इतका पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार बियाणांची व खतांची खरेदी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेला सन 2027-28 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगून ते म्हणाले, या योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत 1920 कोटी 99 लाख इतक्या आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाची बातमी : कांदा भाव खाणार !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: 14 percent sowing in the state due to insufficient rainfall140.9 mm till July 3 in the state. the rain44.12 lakhs till now Tons of fertilizer stock availableCall for sowing only after adequate rainfallPurchase of seeds and fertilizer as requiredThis year 21.78 lakh quintal seeds availableआत्तापर्यंत 44.12 लाख मे. टन खताचा साठा उपलब्धआवश्यकतेनुसार बियाणांची व खताची खरेदी करावीपुरेसा पाऊस झालेला नसल्याने राज्यात 14 टक्के पेरणीपुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहनयंदा 21.78 लाख क्विंटल बियाणे उपलब्धराज्यात 3 जुलै पर्यंत 140.9 मिमी. पाऊस
Previous Post

राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर : 8 हजार 562 कोटीची मान्यता

Next Post

शेतकऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापन

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
शेतकऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापन

शेतकऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

231193
Users Today : 20
Users Last 30 days : 688
Users This Month : 149
Users This Year : 5523
Total Users : 231193
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us