• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Tuesday, July 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कृषी उत्पादकता वाढवण्याची जबाबदारी कृषी वैज्ञानिकांची : डॉ. मनसुख मांडवीय

शेतीमित्र by शेतीमित्र
July 10, 2023
in शेतीच्या बातम्या
0
कृषी उत्पादकता वाढवण्याची जबाबदारी कृषी वैज्ञानिकांची : डॉ. मनसुख मांडवीय
0
SHARES
0
VIEWS

रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जमिनीवर रासायनिक खताचा होणारा दुष्परिणाम कमी करण्याची गरज आहे. रासायनिक खताशिवाय कृषी आणि मृदा उत्पादकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक उपाय शोधण्याची जबाबदारी कृषी वैज्ञानिकांची आहे. असे मत केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा : ई-केवायसी अभावी शेतकरी अवकाळीच्या नुकसान भरपाईपासून वंचित

मृदा आरोग्य आणि जमिनीच्या शाश्वत सुपिकतेसाठी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी पोषकांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणासंदर्भात डॉ. मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

सध्या शेतीमध्ये पोषक तत्वांचा गरजेपेक्षा अधिक आणि बेसुमार वापर होत असल्याचे सांगून, डॉ. मांडवीय म्हणाले, त्यामुळे जमिनीची सुपिकता आणि उत्पादन क्षमता कमी झाली आहे. म्हणूनच कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांनी आणि सरकारने एकत्रित काम करुन, जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज आहे.

रासायनिक खतांचा बेसुमार वापर होणाऱ्या भागात आज वाढत्या आजारांचा सामना करावा लागत असल्याचे सांगून ते म्हणाले, कृषी उत्पन्न वाढवणे ही आपली जबाबदारी आहे; मात्र त्याचवेळी आपल्याला संपूर्ण कृषी व्यवस्था अशाप्रकारे मजबूत करायची आहे, जेणेकरुन, आपल्याला जमिनीच्या कसाबाबत तडजोड करावी लागणार नाही. तसेच आपल्या नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होणार नाही. हे सांगताना असे त्यांनी देशातील कृषी वैज्ञानिकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि जबाबदारीही अधोरेखीत केली.

हेही वाचा : जिऱ्याची फोडणी महागली : दर 55 हजारांवर

ते म्हणाले, वैज्ञानिक आणि त्यांनी देशाला दिलेले योगदान यांचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आता, कृषी तसेच मृदा उत्पादकता या दोन्ही क्षेत्रातील समस्यांवर उपाययोजना करत लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे ही वैज्ञानिकांची जबाबदारी आहे. या उपाययोजना अशा असायला हव्यात, की त्या शेतकऱ्यांना देखील सहज समजतील आणि त्यांनाच त्याची अंमलबजावणी करता येईल, असे मांडवीय म्हणाले.

यावेळी बोलताना नीती आयोगाचे सदस्य, प्रा. रमेश चंद म्हणाले, रासायनिक खते वापरण्यास सुलभ आहेत म्हणूनच, लोक त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच, या कार्यशाळेचा उपयोग आपण भारतात शेतीमध्ये शाश्वत पद्धतींचा वापर वाढवण्यासाठीच्या चर्चेसाठी करणे महत्वाचे आहे.

यावेळी खते विभागाचे सचिव, रजत कुमार मिश्रा यांनी केंद्र सरकारने कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्याचवेळी, जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा म्हणाले, देशात खतांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे रासायनिक खतांमुळे होणारी हानी भरून काढू शकतील अशा शाश्वत कृषी पद्धतींची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मोठी घोषणा : तर… पेट्रोल 15 रुपये लिटर दराने मिळेल !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Department of Agriculture and Farmers WelfareIncrease in incidence of diseases due to excessive use of chemical fertilizersIncrease the use of sustainable practices in agricultureMember of Niti Aayog Prof. Ramesh ChandNeed to increase agricultural productivity without chemical fertilizersSoil health and sustainable soil fertilityThe need for sustainable agricultural practices that compensate for the lossUnion Minister of Chemicals and Fertilizers Dr. Mansukh Mandaviyaकृषी आणि शेतकरी कल्याण विभागकेंद्रीय रसायने आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडवीयनीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंदमृदा आरोग्य आणि जमिनीची शाश्वत सुपिकतारासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे आजारांच्या प्रमानात वाढरासायनिक खताशिवाय कृषी उत्पादकता वाढवण्याची गरजशेतीमध्ये शाश्वत पद्धतींचा वापर वाढावाहानी भरून काढणाऱ्या शाश्वत कृषी पद्धतींची गरज
Previous Post

ई-केवायसी अभावी शेतकरी अवकाळीच्या नुकसान भरपाईपासून वंचित

Next Post

35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादनतंत्र

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादनतंत्र

35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादनतंत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

231233
Users Today : 9
Users Last 30 days : 689
Users This Month : 189
Users This Year : 5563
Total Users : 231233
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us