• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

अवकाळीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

शेतीमित्र by शेतीमित्र
April 14, 2021
in शेतीच्या बातम्या
0
अवकाळीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान
0
SHARES
0
VIEWS

कोरोना आणि लॉकडाऊनचे सावट असताना काल राज्यात विविध भागात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने मोठा तडाका दिला. यामुळे मराठवाड्यासह, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, आंबा, केळी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. मोडून पडलेल्या ज्वारीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

सोलापूर, सांगली भागात काढणीला आलेल्या बेदाणा पावसाने भिजल्याने त्याचा चिखल झाला आहे. काढून पडलेली ज्वारी मोडणीसाठी राहिल्याने आता ती काळी पडण्याची शक्यता आहे. काही भागातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तसे काढणीला आलेला कांदा आणि लसून ही पिके या पावसामुळे नासण्याची शक्यता आहे. ज्या शेतकर्‍यांचे द्राक्षबागा जाग्यावर आहेत त्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची धडकी भरली आहे. लातूर, सोलापूर या भागातील पाडाला आलेल्या आंबा बागेचेही या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

जालना जिल्ह्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातही वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात दुपारी 2 च्या सुमारात झालेल्या पावसाने विजेचे खांब पडले तर काही भागातील झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे तीन तास वीज पुरठा खंडीत झाला होता.

विदर्भात काल काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, काल नवी मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात आज व उद्या वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. आज राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.  दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्राचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच दक्षिण तमिळनाडूच्या परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती कायम आहे.  तर ओडिशाच्या परिसरात काही प्रमाणात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार आहे, तर मराठवाडा व विदर्भात शनिवारपर्यंत पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Tags: The onset of pre-monsoon rains; Large crop damageUntimely blow; Large crop damage
Previous Post

कशी आहे ? गांडूळ खत निर्मितीची आधुनिक पद्धती

Next Post

पीक कर्जाच्या रक्कमेत वाढ !

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
पीक कर्जाच्या रक्कमेत वाढ !

पीक कर्जाच्या रक्कमेत वाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230541
Users Today : 15
Users Last 30 days : 1298
Users This Month : 140
Users This Year : 4871
Total Users : 230541
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us