• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कोरोनाकाळात का वाढली, शेवग्याला येवढी पसंती ?

शेतीमित्र by शेतीमित्र
May 6, 2021
in शेतीच्या बातम्या
0
कोरोनाकाळात का वाढली, शेवग्याला येवढी पसंती ?
0
SHARES
0
VIEWS

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी फळे, भाज्या खाण्याकडे लोकांचा कल वाढला असून, त्यामुळे मल्टीव्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या इतर भाज्या व फळांची बाजारातील मागणीही वाढली आहे. विशेष म्हणजे, या लॉकडाऊन काळात ३०० हून अधिक औषधी गुणधर्म असलेल्या ‘शेवगा’ खाण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव भारतात सुरू आहे. परिस्थिती अत्यंत भयावह होत आहे. संक्रमाण साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडारून जाहीर केला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने लोकांना आपल्या घरात राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मल्टीव्हिटामिन्स आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या इतर भाज्या व फळे खाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या आणि फळे खाण्याकडे वाढता कल असून, अशा भाज्या आणि फळांना बाजारात मागणी वाढत आहे. फळांमध्ये संत्रा आणि शहाळ नारळाची मागणी वाढली असून,  भाज्यांमध्ये ३०० हून अधिक औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याला एक नंबरची पसंती दिली जात आहे. यामुळे शेवगा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

तज्ज्ञांच्या मते शेवग्यामध्ये ३०० हून अधिक औषधी गुणधर्म आहेत. यामुळे ९०  प्रकारची मल्टीव्हिटामिन्स, ४५ प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आणि १७ प्रकारची अ‍मिनो अ‍ॅसिड असतात. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्याची क्षमता यामध्ये आहे. शेवग्याच्या सेवनाने अतिरिक्त वजन कमी होते. तसेच शारिरीक दुर्बल्य, संधिवात, नेत्ररोग, स्नायुंची कमजोरी या व्याधीवर शेवगा गुणकारी आहे. शेवगा हा उष्ण असल्याने वात आणि कफ या विकारावर अतिशय गुणकारी आहे. शेवगा पाचक असल्याने पचनक्रिया व रक्तप्रवाह सुधारण्यास उपयुक्त आहे. शरीराच्या आतील सुज, डोकेदुखी, शारीरिक जडपणा, पोटातील कृमी, रक्तदोष, मुतखडा, उच्च रक्तदाब, मधुमेह या आरजांवर शेवगा अत्यंत गुणकारी आहे.

शेवग्याच्या लागवडीसाठी महत्वाच्या गोष्टी

जर तुम्हालाही शेवग्याची लागवड करायची असेल तर प्रथम शेत तयार करा. पेरणीच्या दोन दिवस आधी बियाणे भिजविणे आवश्यक आहे. आपण जमीन एक फूट रुंद आणि खोली करून पेरणी करू शकता. नर्सरीमधून रोपटे आणून किंवा थेट बियाणे लावून आपण शेवग्याची लागवड करू शकता. कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की १ एकर क्षेत्रात शेवग्याच्या २००० झाडे सहज वाढू शकतात.

Tags: Why did it grow drumstick in the Corona period ?कोरोनाकाळात का वाढली
Previous Post

सोयाबीनच्या नव्या ५ जातींना मान्यता

Next Post

बियाणे खरेदी करताना काय घ्यावी काळजी ?

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
बियाणे खरेदी करताना काय घ्यावी काळजी ?

बियाणे खरेदी करताना काय घ्यावी काळजी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us