• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कृषी कायद्याच्या विरोधात 22 जुलैला संसदेसमोर निदर्शने

शेतीमित्र by शेतीमित्र
July 19, 2021
in शेतीच्या बातम्या
0
कृषी कायद्याच्या विरोधात 22 जुलैला संसदेसमोर निदर्शने
0
SHARES
0
VIEWS

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात 22 जुलैला संसदेसमोर किसान आंदोलक निदर्शने करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून दिल्लीच्या  सीमेवर  शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यानें विरोधात प्रचंड प्रमाणात विरोध होत आहे. त्याचाच भाग म्हणून ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

याबाबत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना टिकैत म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या सगळ्यांनी निदर्शन  आंदोलनाबाबत नियोजन करण्यासाठी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर टिकैत म्हणाले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी होणार असून 13 ऑगस्ट पर्यंत सुरू होणार आहे. त्या दरम्यान, 22 जुलै रोजी शेतकरी संसदेसमोर शांततेत निदर्शने करतील. यासाठी जवळ जवळ दोनशे शेतकरी बसचे तिकीट काढून संसद परिसरात जातील.

मागच्या 26 जानेवारी 2021 रोजी आयोजित ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान, लाल किल्ला, राजपथ आणि दिल्लीच्या विविध ठिकाणी हिंसाचार झाला होता. तसेच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वज फडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात  मागच्या वर्षीच्या 26 नोव्हेंबर 2020 पासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या कायद्यांच्या बाबतीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेते यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. परंतु त्यामधून काही निष्पन्न झाले नाही. तसेच मागे काही दिवसांपूर्वी टिकैत आगामी निवडणूक शेतकरी नेते लढवू शकतात, असे सांगून केंद्र सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Tags: Against agricultural law Protests in front of Parliament on July 22कृषी कायद्याच्या विरोधात 22 जुलैला संसदेसमोर निदर्शने
Previous Post

पीक विमा योजनेस मुदतवाढ

Next Post

पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा

पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us