शेतीच्या बातम्या

यंदा 25 हजार शेतकऱ्यांना अनुदानातून मिळणार ट्रॅक्टर

शेतीच्या मशागतीच्या खर्चाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा शासनाच्या टॅक्टर अनुदान योजनेतून राज्यातील सुमारे 25 हजार...

Read more

यंदा मान्सून केरळाकडून येणार नाही : पंजाबराव डख

यंदा मान्सूनचे आगमन केरळकडून नव्हे तर पूर्वेकडून म्हणजेच तेलंगानाकडून होणार असल्याचा दावा परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केला...

Read more

शुभवार्ता : मान्सून केरळात दाखल

शेतकऱ्यांची चिंता दूर करणारी गोष्ट म्हणजे, गेल्या सहा दिवसांपासून थांबलेला मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात चांगलीच मजल...

Read more

चिंता वाढली : मान्सून अजून लांबणीवर

यंदा मान्सूनच्या पावसाने सर्वाचे अंदाज मोडीत काढत पारंपारिक मुहूर्तालाही हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता...

Read more

मान्सूनपूर्व पावसाची 11 जिल्ह्यात दांडी : खरीप हंगाम लांबण्याची शक्यता

हवामानातील बदलांमुळे पर्यावरणात मोठा बदल दिसून येत आहे. शेतीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अशात यंदा मान्सूनपूर्व पावसाने दांडी मारल्याने...

Read more

नक्की मान्सून महाराष्ट्रात कधी ?

सध्या सर्वांना प्रतिक्षा आहे ती मान्सूनच्या पावसाची ! यंदा पाऊस कसा आणि किती पडणार याचे अंदाज सर्वत्र बांधले जात आहे....

Read more

या योजनेत सहभागी व्हा ; मिळतील एकरी 50 हजार

शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना दिवसा नियमित व अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राज्य शासनाने जाहीर केला आहे....

Read more

जूनमध्ये मान्सून पाठ फिरवणार ?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. उशिराने दाखल होणार मान्सून वेळेत दाखल होईल असा नवा अंदाज भारतीय...

Read more

धक्कादायक : पाच वर्षात तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढणार ?

यंदा मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याची चर्चा सुरू असतानाच संयुक्त राष्ट्र जागतिक हवामान संस्थेने जागतिक तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला...

Read more
Page 14 of 88 1 13 14 15 88

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

× Chat With Us