शेतीच्या बातम्या

APMC News : बाजार समितीतील शेतमाल विक्रीचे पैसे 24 तासामध्ये द्या अन्यथा करवाई : मंत्री अब्दुल सत्तार

APMC News : आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) विक्री केलेल्या शेतमालाला 24 तासामध्ये पैसे द्यावे लागणार आहेत. अन्यथा शेतकऱ्यांचे...

Read more

Pomegranate Export : अपेडाकडून डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला रवाना

Pomegranate Export : देशातील फळांच्या निर्यात संधींना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने...

Read more

Ethanol Production : प्रत्येक साखर कारखान्यांना इथेनॉल प्रकल्पासाठी आर्थसहाय्य देणार : अमित शहा  

Ethanol Production Plant : देशाचा विचार करता एकट्या महाराष्ट्रात 42 टक्के सहकारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक साखर कारखान्यांने इथेनॉल...

Read more

Sericulture : विभागीय आयुक्तांनी केली रेशीम शेतीची पाहणी

Agricultural industries : जालना जिल्हयातील शेती पध्दतीमध्ये रेशीम शेती (Sericulture) निश्चितपणे क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन राज्याचे विभागीय आयुक्त (Divisional...

Read more

Farmers loan waiver: तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा !

Farmers loan waiver : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. या निर्णयाचे...

Read more

Crop Insurance राज्यातील शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी 1 कोटी 69 लाख अर्ज दाखल

Crop Insurance राज्य सरकारच्या (State Government) 1 रुपयात पीक विमा योजनेला विक्रमी प्रतिसाद मिळाला असून, खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून पीकविम्यासाठी...

Read more

Wildlife Attacks : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार 25 लाख रूपये

Wildlife Attacks : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना (Heirs of Dead) शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात (Funding) भरीव वाढ करण्यात आली असून,...

Read more

Crop Insurance : पीक नुकसानीची माहिती कळविण्याची मुदत वाढवण्याची कृषीमंत्र्यांची घोषणा

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल...

Read more

Climate Change माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर देणार : कृषीमंत्री धनंजय मुंडे

Agricultur News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे,...

Read more

Crop Insurance : 1 रुपयात पीक विम्याला एतिहासिक प्रतिसाद : दीड कोटी शेतकऱ्यांनी भरला पीक विमा  

One Rupee crop insurance : राज्य सरकारच्या (State Government) 1 रुपयात पीक विमा योजनेला एतिहासिक प्रतिसाद मिळाला असून, देशात सर्वाधीक...

Read more
Page 6 of 88 1 5 6 7 88

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

× Chat With Us