शेतीच्या बातम्या

खरिपासाठी किमान आधारभूत किमती जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने २०२१-२२ च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी)...

Read more

यंदाही शेतीचा विकासदर ३ टक्क्यांपेक्षा अधिक ! निती आयोगाचा अंदाज

कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत भारत आणि जागतील इतर अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाला मात्र शेती क्षेत्रावर कमी परिणाम...

Read more

शेतकऱ्यांना तातडीने कर्ज दया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बँकांना निर्देश

कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रस्तावांना बँकांनी तातडीने एक खिडकी योजनेद्वारे मंजुरी देऊन वाढीव पतपुरवठ्याद्वारे शेती आणि शेतकऱ्यांना सक्षम करावे, असे...

Read more

युरियाला पर्याय : ‘इफको’चे नॅनो युरिया द्रावण

काय आहेत गुणवैशिष्ट्ये ? किती आहे किंमत ? कधी होणार बाजारात उपलब्ध ? शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इंडियन...

Read more

हंगाम संपला; किती झाले ऊस गाळप ?

महाराष्ट्रातील २०२०-२१ चा १४० दिवसांचा ऊस गाळप हंगाम संपला असून, राज्यातील एकूण १८९ साखर कारखान्याद्वारे १०१२ लाख टन यावर्षी गाळप...

Read more

‘यास’ ‘तौक्ते’पेक्षाही तुफानी; चक्रीवादळामुळे मान्सून लांबण्याची शक्यता ?

‘यास’ चक्रीवादळ हे ‘तौक्ते’ चक्रीवादळापेक्षाही तुफानी असणार आसल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांना...

Read more

तरच… हवामान विभागाचा अंदाज खरा ठरेल ! १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात ?

मान्सून दरवर्षी अंदमान-निकोबार, केरळ, तळकोकण मार्गे उर्वरित माहाराष्ट्रात दाखल होतो. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे यंदा मान्सून २१ मे रोजी अंदमान-निकोबार बेटावर...

Read more

देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन केंद्र पुण्यात सुरू

राज्यातील शेतकरी आणि शेतीकडे वाळलेले उदयन्मुख शेतकरी तसेच निर्यातदार यांना दिशा दायक ठरणारे देशातील पहिले कृषी व शेतीमाल निर्यात माहिती...

Read more

आता मिळणार डिएपी खताची बॅग पूर्वीप्रमाणेच १२०० रुपयांना

डीएपी खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना खताची बॅग पूर्वीप्रमाणेच म्हणजे १२०० रुपयांना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने अतिरिक्त अनुदानाची...

Read more

केळी निर्यातीत महाराष्ट्र अव्वल !

कोरोना आणि लॉकडाऊनची पार्श्‍वभूमी असली तरी देशातील केळीच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. डिसेंबर २०२० पर्यंत झालेल्या केळीच्या ४७०...

Read more
Page 84 of 88 1 83 84 85 88

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

× Chat With Us