• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

सोयाबीनवरील किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण

शेतीमित्र by शेतीमित्र
July 24, 2021
in तेलबीया
0
सोयाबीनवरील किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण
0
SHARES
0
VIEWS

यंदा सोयाबीनची पेरणी बर्‍यापैकी क्षेत्रावर झाली आहे. मात्र पावसाळी वातावरणामुळे काही भागातील सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पावसानंतर ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्यांचे पीक सद्यस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकांवर खोडमाशींचा प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. अमरावती व नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ज्या शेतक-यांनी जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली आहे. अशा सोयाबीन पिकांवरसुद्धा पुढील काही दिवसात या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडींच्या प्रादुर्भावांची  शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बंधूंनी जागरूक राहून किडीचे व्यवस्थापन करावे. असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

खोडमाशी : खोडमाशी ही लहान चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मि.मि. असते. अंड्यातुन निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मि.मि. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळीनंतर पानाचे देठातुन झाडांचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतिल भाग पोखरुन खाते. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोष लालसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते. मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोडमाशी अळी तसेच कोष फांद्यात,खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. शेंगातील दाण्याचे वजन कमी हाकवून उत्पादनात 16-30 टक्के घट होते.

चक्रीभुंगा : या किडीची मादी पानाच्या टेठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारण: 1 ते 1.5 से.मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल काप तयार करून त्याध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातुन निघालेली अळी पानाचे देठ आणी फांदीतुन आत जाते. मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडींचा प्रादुर्भाव मुंग, उडीद,चवळी या पिकावर सुद्धा होऊ शकतो. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारण: दिड महिन्याचे झाल्यावर चक्र भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही. पण किडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात, परिणामी उत्पादनात घट येते. पिवळे चिकट सापळे लावून नियमीत माशांचा प्रादुर्भाव पाहणे (25 / हे), खोडमाशी व चक्रिभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने फांद्या यांचा आतील किडसह नायनाट करावा.

खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर ( सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे) या दोन्ही किडींचे नियंत्रणसाठी इथियॉन 50 टक्के 30 मिलि किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के 6.7 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिपोल 18.5 टक्के 3.0 मिली किंवा थायोमेथॅक्झॉम 12.6 टक्के + लँब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी टक्के 2.5 मिली यापैकी कोणतेही एक किटकाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Tags: Do so Integrated pest control on soybeansसोयबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंग्याचे नियंत्रणसोयाबीनवरील किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण
Previous Post

अशी करा कांदा रोपांची जोपासना !

Next Post

मका पिकावरील किडींचे असे करा व्यवस्थापन

Related Posts

सोयाबीन पिकाची काढणी तंत्र
तेलबीया

सोयाबीन पिकाची काढणी तंत्र

October 3, 2021
खरीप भुईमूगाच्या अपेक्षीत उत्पन्नासाठी हे करा !
तेलबीया

खरीप भुईमूगाच्या अपेक्षीत उत्पन्नासाठी हे करा !

August 10, 2021
सोयाबीन लागवडीचे व्यवस्थापन तंत्रज्ञान
तेलबीया

सोयाबीन लागवडीचे व्यवस्थापन तंत्रज्ञान

June 21, 2021
खरीप तीळ लागवडीचे परफेक्ट तंत्र
तेलबीया

खरीप तीळ लागवडीचे परफेक्ट तंत्र

June 17, 2021
भुईमूग लागवड तंत्र
तेलबीया

भुईमूग लागवड तंत्र

December 27, 2020
Next Post
मका पिकावरील किडींचे असे करा व्यवस्थापन

मका पिकावरील किडींचे असे करा व्यवस्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230525
Users Today : 20
Users Last 30 days : 1344
Users This Month : 124
Users This Year : 4855
Total Users : 230525
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us