• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी आडवला कृषी आयुक्तांचा ताफा

शेतीमित्र by शेतीमित्र
June 28, 2022
in शेतीच्या बातम्या
0
शेतकऱ्यांनी आडवला कृषी आयुक्तांचा ताफा
0
SHARES
0
VIEWS

नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कृषी आयुक्त धीरज कुमार यांचा ताफा शेतकऱ्यांनी आडवला. जिल्ह्यात बोगस बियाणं, लिंकीग खतं आणि सोयाबीन पीक कापणी प्रयोग याबाबत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले मागणी केली. यावेळी आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेतलं. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

महत्त्वाचा सल्ला : खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे : केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आवाहन

कृषी विभागानं जे सोयाबीनचे नामांकित कंपन्याचे सॅम्पल घेतले होते. त्यांची उगवण क्षमता ही केवळ 10 ते 15 टक्के एवढी आहे. परंतू कृषी विभागानं अशा कोणत्याही कंपन्यावर कारवाई केली नाही. त्या मालाची विक्रीही थांबवली नाही. अनेक खतांचे बोगस नमुने आले आहेत. जिल्ह्यातून, तसेच आजूबाजूच्या भागातून शेतकरी खतं आणि बियाणे खरेदी करतात. परंतू अनावश्यक खते ही लिंकींग म्हणून देण्यात येत आहेत. त्याचा भूर्दंड शेतकऱ्यांवर पडत आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तांचा ताफा अडवत आपले गाऱ्हाणे मांडले. या दरम्यान कृषी आयुक्त धीरज कुमार हे हदगांव येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. त्यानंतर कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

महत्त्वाची बातमी : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे : नितीन गडकरी

यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी आयुक्त धीरज कुमार यांना एक निवदेन देण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते संतोष गव्हाणे यांनी दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाने सोयाबीणच्या बियाणांचे सॅम्पल काढले होते. यामध्ये बऱ्याच नामांकित कंपन्यांचे बियाणे होते. पण हे सॅम्पल फेल गेले आहे. याची उगवण क्षमता 10 ते 15 टक्के एवढीच असल्याची माहिती संतोष गव्हाणे यांनी दिली. त्यांनतरही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीच कारवाई केली नाही. तसेच त्या मालाची विक्री देखील थांबवली नाही. असा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच 18:18:10 हा अनावश्यक असलेल्या खतांचे नमुने नांदेड जिल्ह्यात आले आहेत, त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती संतोष गव्हाणे यांनी दिली.

ब्रेकिंग न्यूज : खात्यांचे फेरवाटप : शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे कृषी खाते

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Agriculture Commissioner Dheeraj Kumar on a visit to Nanded districtComplaints of farmers being cheatedThe farmers association gave the election to the agriculture commissionerकृषी आयुक्त धीरज कुमार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरशेतकरी संघटनेने कृषी आयुक्तांना दिले निवदेनशेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी
Previous Post

खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे : केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आवाहन

Next Post

असे करा परसबागेतील कुक्कुटपालन

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
असे करा परसबागेतील कुक्कुटपालन

असे करा परसबागेतील कुक्कुटपालन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us