• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

देशात ‘मधुर क्रांती’ घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील : कृषीमंत्री तोमर

शेतीमित्र by शेतीमित्र
May 23, 2022
in शेतीच्या बातम्या
0
देशात ‘मधुर क्रांती’ घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील : कृषीमंत्री तोमर
0
SHARES
0
VIEWS

देशातील लहान शेतकर्‍यांना सक्षम बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय असून, देशात ‘मधुर क्रांती’ घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सरकार अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रासह 5 राज्यांमधील 7 मधचाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

भारतातील सुमारे 55 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, जेव्हा ग्रामीण भागाचा विकास होईल, तेव्हाच देशाची प्रगती होईल, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, लहान शेतकर्‍यांना सक्षम बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय साक्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

मोठी बातमी : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात

यावेळी तोमर यांनी महाराष्ट्रातील पुणे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, बांदीपुरा आणि जम्मू, कर्नाटकातील तुमकूर, उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि उत्तराखंड येथील मधचाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया एककांचे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना तोमर म्हणाले, राष्ट्रीय मधमाशीपालन आणि मध अभियान या केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून साकार झालेल्या योजना आहेत. त्यासाठी 5 मोठ्या प्रादेशिक आणि 100 लहान मध आणि इतर मधमाशी उत्पादन चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 3 जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. तर 25 लहान प्रयोगशाळा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. भारत सरकार प्रक्रिया एककांच्या स्थापनेसाठी देखील मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना मोफत मिळणार भाज्या, कडधान्यांचे 10 वाण

देशात 1 लाख 25 हजार मेट्रिक टनांहून अधिक मधाचे उत्पादन होत असल्याचे सांगून ते म्हणाले.  त्यापैकी 60 हजार मेट्रिक टनांहून अधिक नैसर्गिक मधाची निर्यात केली जाते. जागतिक बाजारपेठेला आकृष्ट करण्यासाठी देशांतर्गत मध उत्पादनात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने, भारत सरकार आणि राज्य सरकारे एकत्रितरित्या सुनियोजित प्रयत्न करत आहेत. तसेच वैज्ञानिक तंत्रांचा अवलंब करुन मध उत्पादनासाठी मधमाशीपालकांची क्षमता वाढवण्यावर भर देत असल्याचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.

महत्त्वाची बातमी : राज्यात अद्यापी 17.5 लाख टन ऊस शिल्लक

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Emphasis on capacity building of beekeepersHoney Testing LaboratoryInauguration of 7 bee testing laboratories in 5 states including MaharashtraOnly when rural areas develop will the country progressग्रामीण भागाचा विकास होईल तेव्हाच देशाची प्रगतीतुमकूरपुणेपुलवामाबांदीपुरामधचाचणी प्रयोगशाळामधमाशीपालकांची क्षमता वाढवण्यावर भर]महाराष्ट्रासह 5 राज्यांमधील 7 मधचाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटनसहारनपूर
Previous Post

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात

Next Post

अखेर बांबू कोळशावरील निर्यात बंदी उठवली

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
अखेर बांबू कोळशावरील निर्यात बंदी उठवली

अखेर बांबू कोळशावरील निर्यात बंदी उठवली

Live Counter

Our Visitor

230550
Users Today : 6
Users Last 30 days : 1248
Users This Month : 149
Users This Year : 4880
Total Users : 230550
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us