• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Thursday, June 5, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका

शेतीमित्र by शेतीमित्र
July 26, 2022
in शेतीच्या बातम्या
0
मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका
0
SHARES
0
VIEWS

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर बसला असल्याचे, प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. मराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून, अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहेत. तर मराठवाड्यातील 6 लाख 21 हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

महत्त्वाची गोष्ट : पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी

जालना जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 377 असून 255.74 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 1 आहे.

परभणी जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 1500 असून, 1 हजार 200 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 3 आहे.

हिंगोली जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 85,600 असून, 76 हजार 771 हेक्टर  जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 62 आहे.

नक्की वाचा : पीकविमा योजनेसाठी 35 लाख शेतकऱ्यांचे अर्ज

नांदेड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 5,33,384 असून, 2 लाख 98 हजार 861.17 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 1570 आहे.

बीड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 58 असून, 26.80 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 1 आहे.

लातूर जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 775 असून, 1 हजार 640.57 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 8 आहे. तर औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीचा नुकसानी योग्य फटका बसलेला नाही.

जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी पाहता विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ विधीमंडळाचे अधिवेशन बोलवण्याची मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

हे नक्की वाचा : खरीप कांद्यावर थ्रिप्सचे नवीन संकट !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: 3 thousand 640 villages in Marathwada affected by heavy rains6 lakh 21 thousand farmers affected by heavy rain in MarathwadaDamage to crops on fifty four lakh hectares due to heavy rainsDeclare wet drought in Vidarbha Marathwada : PawarFifty four lakh hectares of crops were damaged in MarathwadaThe number of affected farmers in Nanded district is 533384नांदेड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 533384पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसानमराठवाड्यात 6 लाख 21 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटकामराठवाड्यात पावणेचार लाख हेक्टर पिकांचे नुकसानमराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना अतिवृष्टीचा फटकाविदर्भ मराठवाड्यासह ओला दुष्काळ जाहीर करा : पवार
Previous Post

पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी

Next Post

नाथसागर 90 टक्के भरले

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
नाथसागर 90 टक्के भरले

नाथसागर 90 टक्के भरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230498
Users Today : 13
Users Last 30 days : 1403
Users This Month : 97
Users This Year : 4828
Total Users : 230498
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us