• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

मराठवाड्यात शंखी गोगलगाय बरोबरच आता पैसा किटकांचे पिकावर संकट

शेतीमित्र by शेतीमित्र
August 2, 2022
in शेतीच्या बातम्या
0
मराठवाड्यात शंखी गोगलगाय बरोबरच आता पैसा किटकांचे पिकावर संकट
0
SHARES
0
VIEWS

मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी खरीप हंगामातील पिकांवरील धोका टळलेला नाही. मध्यंतरी सलग पंधरा दिवस संततधार पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. सोबतीला शंखी गोगलगाय आणि पैसा (वाणी) सारखे पीक खाणाऱ्या कीटकांची त्यात भर पडली असून, वाढत्या प्रादुर्भावाने पिकेच फस्त होत आहेत. अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असले तरीही, गोगलगाय संदर्भात काय भूमिका घ्यावी याबाबत कृषी विभाग अजूनही संभ्रम अवस्थेत आहे. तर दुसरीकडे बाधित झालेल्या क्षेत्राचे आकडेवारी ही धडकी भरवणारी ठरत आहे.

मान्सून अपडेट : ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पाऊस

लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यात यावर्षी सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवली होती. मात्र आषाढी एकादशीपासून पावसाने जी सुरवात केली, तो अजूनही थांबायला तयार नाही. दरम्यान पिकांवर गोगलगाय सारख्या कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील प्रत्येक शिवारात गोगलगायीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या गोगलगायीचा प्रादुर्भाव दर दिवशी वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता पैसा सारख्या आणखी एका कीटकाचा प्रादुर्भाव पिकांवर पाहायला मिळत असल्याने नवीन संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

ब्रेकिंग न्यूज : अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोयाबीन, कापूस, मूग या पिकांवर गोगलगायी ताव मारत आहेत. पिके कोवळी असतानाच गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांची वाढ तर सोडाच पिकेच फस्त केली जात असल्याने खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडेल तरी कसे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. नांदेड, लातूर, बीडनंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गोगलगायीची संख्या वाढत आहे. त्यामुळे पीक पाहणी करुन पंचनामे आणि त्वरीत शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

लक्षवेधी बातमी : शेतकऱ्यांवरील संकट दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : अजित पवार

केवळ मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. दरवर्षी नांदेड जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी ही असतेच पण यंदा अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने पेरणी झालेली पिके तब्बल 15 दिवस पाण्यात होती. पावसानेही उसंत घेतली तर आता पंचनामेही वेगात होऊ लागले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पीक पाहणीचा दौरा संपताच प्रशासकीय यंत्रणा हालली असून पंचनाम्याला सुरवात झाली आहे. दरम्यान,  प्रशासनाने तातडीने याबाबत आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी केली आहे.

एकीकडे गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर सुरु असतांना दुसरीकडे, कृषी विभागाच्या ॲपमध्ये शंखी गोगलगायी आणि पैसा या किटकांचा उल्लेख कोणत्या सदरात करावा, याचे निर्देश प्राप्त झाले नसल्याने कृषी विभाग संभ्रम अवस्थेत आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर कृषी विभागाने माहिती गोळा केली आहे, मात्र वरिष्ठ पातळीवरून निर्देश येत नसल्याने ते सुद्धा हतबल झाले आहे.

आनंदाची बातमी : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: Agriculture Department in a state of confusion regarding snailsCrops fail in Marathwada due to increasing infestationSnails in Osmanabad after Latur BeedSnails on crops such as soybean cotton mung beanगोगलगाय संदर्भात कृषी विभाग संभ्रम अवस्थेतमराठवाड्यात वाढत्या प्रादुर्भावाने पिके फस्तलातूर बीडनंतर उस्मानाबादमध्ये गोगलगायीसोयाबीन कापूस मूग या पिकांवर गोगलगायी
Previous Post

मान्सून अपडेट : ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पाऊस

Next Post

गोकुळ संघाकडून दूध खरेदी दरात वाढ

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
गोकुळ संघाकडून दूध खरेदी दरात वाढ

गोकुळ संघाकडून दूध खरेदी दरात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230552
Users Today : 8
Users Last 30 days : 1250
Users This Month : 151
Users This Year : 4882
Total Users : 230552
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us