मे महिन्यात उन्हापासून दिलासा तर 109 टक्के पूर्व मोसमी पावसाचा अंदाज

0
928

एप्रिल महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या तिव्रतेने अहाकार माजवला. वाढत्या उष्णतेमुळे शरिराची लाहीलाही होवून धामाच्या धारा निघाल्या. विदर्भात उष्माघाताते तीन बळी घेतले. अशातच एक अल्लाहदायक बातमी पुढे आली आहे.

लक्षवेधी बातमी : उष्णता अजून वाढणार : स्कॉटलंडच्या हवामान शास्त्रज्ञाचा भारताला गंभीर इशारा

मे महिन्यात तापमान सरासरीच्या रहाणार असल्याचा आंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व मोसमी पाऊस सरासरिपेक्षा अधिक होणार आसल्याचे भारतिय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. देशपातळीवर उत्तरपश्चीम राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. तसेच संपूर्ण देशात पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 109 राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा मान्सूनच्या पावसाकडे लागल्या आहेत.

महत्त्वाची बातमी : आता अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण शक्य ?

यंदा एप्रिल महिन्यातउष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरातील तापमान 44 अंशाच्या पुढे गेले आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यत तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिला आहे. दरम्यान मे महिन्यातही तापमानात वाढ होईल असा ईशारा स्क्ॲटलंडच्या हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मान्सूनपूर्व पाऊस सांगीतल्याने दिलासा मिळाला आहे.

हे नक्की वाचा : बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ब्रेक द लाईफस्टाईल नवी संकल्पना

अल्लाहदायक गोष्ट म्हणजे, मे महिन्यात राज्यातील तापमान कमी रहील. हवामान विभागाने वर्तवलेल्या आंदाजानुसार मे माहिन्यात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहील तर किमान तापमान थोडे आधिक राहील. तसेच पूर्व मोसमीपावसामुळे राज्यातील उन्हाच्या झळांची तीव्रता कमी होईल, असेही सांगण्यात आले आहे.

आनंदाची बातमी : देशी गायींच्या देखभालीसाठी दरमहा मिळणार ९०० रुपये !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1


आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here