• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, July 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

अंडी उत्पादनात भारत नंबर 3 वर

शेतीमित्र by शेतीमित्र
July 4, 2023
in शेतीच्या बातम्या
0
अंडी उत्पादनात भारत नंबर 3 वर
0
SHARES
0
VIEWS

अंडी उत्पादनात भारत जगात तिसऱ्या स्थानी, तर मांस उत्पादनात देशाचा आठवा क्रमांक आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस उत्पादन डेटातून ही माहिती मिळाली आहे. पशुधन गणनेनुसार, भारतात 31 कोटी गोवंश, 7 कोटी मेंढ्या, 15 कोटी शेळ्या, 90 लाख डुकरे आणि 80 कोटी कोंबड्यांचा आहेत. दूध उत्पादनात जगात पहिल्या स्थानी असलेल्या भारतात दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धता जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

महत्त्वाची बातमी : कांदा भाव खाणार !

केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने भारतातील पशुधन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, असा दावा केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नुकताच केला आहे. विभागाच्या गेल्या नऊ वर्षांतील कामगिरी आणि उपक्रमांसंदर्भात प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी हा दावा केला.

रूपाला म्हणाले, की पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने प्रमुख पशुधन रोगांचे नियंत्रण आणि निर्मूलन तसेच पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम राबवले आहेत. हे उपक्रम प्रति-प्राणी उत्पादकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, ज्यामुळे देशांतर्गत वापर आणि निर्यात दोन्हीसाठी दूध, मांस आणि इतर पशुधन उत्पादनांचे उत्पादन वाढत आहे. पशुधन क्षेत्राद्वारे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी विभागाने इतर मंत्रालये आणि भागधारकांसोबतही सहकार्य केले आहे.

मोठी बातमी : राज्यात जून महिन्यात केवळ 54 टक्के पाऊस

देशातील अंडी उत्पादन 2014-15 मधील 78 अब्ज वरून 2021-22 मध्ये 130 अब्ज झाले आहे, जे साडेसात टक्के चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर्शविते. अंड्यांची दरडोई उपलब्धता वार्षिक 95 अंडी आहे. मांस उत्पादन 2014-15 मध्ये 70 लाख टनांवरून 2021-22 मध्ये 90 लाख टन इतके वाढले आहे.

भारताच्या पशुधन क्षेत्राने 2014-15 ते 2020-21 पर्यंत 8 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीसह लक्षणीय मजल मारली आहे. एकूण कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सकल मूल्यवर्धित (GVA) मध्ये पशुधन क्षेत्राचे योगदान 2014-15 मधील 24 टक्क्यांवरून 2020-21 मध्ये 31 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 2020-21 मध्ये, पशुधन क्षेत्राचे योगदान एकूण GVA च्या 6 टक्के होते.

भारतीय अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसाय क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत त्याचे 5 टक्के योगदान आहे. यातून 8 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट रोजगार मिळतो. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, जागतिक दूध उत्पादनात 23 टक्के वाटा आहे. गेल्या आठ वर्षांत, दुधाचे उत्पादन 51 टक्क्यांनी वाढले आहे. 2021-22 मध्ये ते 20 कोटी टनांवर पोहोचले आहे. भारतातील दुधाची दरडोई उपलब्धता 444 ग्रॅम प्रतिदिन आहे. जागतिक सरासरी 394 ग्रॅम प्रतिदिन पेक्षा भारतातील दूध उपलब्धता जास्त आहे.

चिंताजनक : यंदा मान्सून कमी राहण्याची शक्यता ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: 51 percent increase in milk production in IndiaAnnual per capita availability of 95 eggsCorporate Statistics DatabaseDairy contributes 5 percent to the economyDepartment of Animal Husbandry and DairyingFood and Agriculture OrganizationIndia ranks number 1 in milk production in the worldNumber eight in the country in meat productionअन्न आणि कृषी संघटनाअर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसायाचे 5 टक्के योगदानकॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेसदूध उत्पादनात भारत जगात नंबर 1 वरपशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागभारतात दूध उत्पादनात 51 टक्के वाढमांस उत्पादनात देशाचा आठवा क्रमांकवार्षिक 95 अंडी दरडोई उपलब्धता
Previous Post

कांदा भाव खाणार !

Next Post

राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर : 8 हजार 562 कोटीची मान्यता

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर : 8 हजार 562 कोटीची मान्यता

राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर : 8 हजार 562 कोटीची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

231193
Users Today : 20
Users Last 30 days : 688
Users This Month : 149
Users This Year : 5523
Total Users : 231193
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us