• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Tuesday, May 20, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

असे करा, गाजर गवत तणांचे एकात्मिक नियत्रंण

शेतीमित्र by शेतीमित्र
August 15, 2021
in किड-रोग व तणे
0
असे करा, गाजर गवत तणांचे एकात्मिक नियत्रंण
0
SHARES
1
VIEWS

महाराष्ट्र राज्यात गाजर गवत हे पाढंरीफुली, चटकचांदणी, ओसाडी व कॉग्रेसगवत अशा अनेक नावाने ओळखले जाते. गाजर गवत हे एक परदेशी तण असून याला शास्त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्टोरियो फोरस असे म्हणतात. गाजर गवताचे मुळस्थान अमेरिकेतील मेस्किको असून जागातील इतर देशात या तनाचा प्रसार मेक्सिको पासून झालेला आहे.

गाजर गवताच्या एका झाडाला साधारणंत: 1000 पर्यंत फूले येऊ शकतात व एका झाडापासून 10 ते 15 हजार बिया निर्माण होऊ शकतात. इतके सर्व बी सुमारे अडीच ते तीन एकर जमीन व्यापून टाकू शकते. बी काळसर लंब वर्तुळकार, लहान आणि वजनाने हलके असते. बियात दोन अनुबंध असतात. त्यामुळे ते वाऱ्याने सहज उडून जाऊन तणाचा प्रसार होतो.

गाजर गवत तणांचा प्रसार

या गवताचा प्रादुर्भाव व प्रसार हा शेतीमधील बांधव शेताच्या बाजूचे बांध, पडीक जमीन, चराऊ कुरणे, औद्योगिक वसाहती, महामार्ग, रेल्वेमार्ग, महामार्गाच्या दुतर्फा, नदी-नाले, तलाव इत्यादी ठिकाणी हे तण मोठ्या प्रमाणात आढळुन येते. तसेच शेतातील जवळ पास सर्वच पिकांमध्ये उदा. तुर, कापुस, ज्वारी, भुईमुग, ऊस, भाजीपाला व फळपिके यामध्ये सुध्दा आढळुन येते.

गाजर गवतामुळे आरोग्यावर होणारे दुष्‌परिणाम

गाजर गवताच्या फुलामधील परागकणामुळे माणसांना विविध प्रकारची ॲलर्जी होते. उदा. सर्दी, शिंका, अंग खाजणे, दमा, श्र्वसणाचा त्रास, त्वाचा विकार इत्यादी.

वनस्पतीत आढळणाऱ्या पार्थेनीनया ग्लुकोसाईड शिवाय काही ॲक्लोईडस सुध्दा आढळतात. त्यामुळे त्याला कडवट न आवडणारा वास येतो. त्यामुळे जनावरे हे गवत खात नाहीत. या तणाशी माणसाचा संपर्क आलातर त्वचारोग, एक्झीमा व अस्थमा या सारखे विकार होतात. शेतातील पिकाबरोबर अन्नासांठी स्पर्धा केल्यामुळे उत्पादनात घट आणि पडीक जमिनीतील जनावरांच्या चराई क्षेत्रात घट येते. परागकणांमुळे तेलबिया, भाजीपाला व फळे इत्यादी पिकांच्या उत्पादनात घट होते. तसेच मुळाद्वारे जमिनीत विषारी रसायने सोडल्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट होते. या गवतामुळे होणारे नुकसान विचारात घेता पुढील प्रमाणे उपाययोजना करता येईल.

गाजर गवताचे प्रतिबंधात्मक उपाययोजना

शेतातील गाजर गवत फुलावर येण्यापूर्वी मुळा सकट उपटुन काढावे. कंपोस्टखड्डे, ओलीताचे दांड, शेतातील बांध, शेताच्या कडेचे बांध, रेल्वे लाईन्स, रस्ते पडीक जमीनी इत्यादी. ठिकाणचे गाजर गवत संपुर्णत: मुळासकट उपटुन टाकावे व त्याचा ढिग करुन वाळल्यानंतर जाळावे. यामुळे पहिल्या पावसात उगवुन आलेले गाजर गवताचे उच्चाटन होईल. पावसाळा संपल्यावर वाळलेले गाजर गवत दक्षता घेऊन जाळून टाकावे.

गाजर गवताचे निवारणात्मक उपाययोजना

उभ्या पिकांतील गाजर गवत निंदणी, खुरपणी, कोळपणीद्वारे मुळासकट काढावे. पडीक जमिनीत म्हणजेच कोणतेही पीक, फळझाडे नसलेल्या ठिकाणी ग्लायफोसेट (41% एस.एल) 8 ते 10 मि. ली. किंवा 2, 4-डी (58%) 2 ते 3 मि. ली. प्रति लिटर याप्रमाणे तण नाशकाची शिफारस आहे. तथपी 2,4-डीचा वापर करताना परिसरात व्दिदल पीक असलेल्या शेतात फवारणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी. पीक उभे असताना तण नाशकाचा वापर करणे टाळावे.  उगवणपूर्व तणनाशकांचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. पीक व तण उगवणीपूर्वी ॲट्राझीन 1.5 कि. प्रति हे. 500 ते 600 लिटर पाणी वापरुन फवारणी करावी. वरील तणनाशके उपलब्ध नसल्यास 10% मिठाचे द्रावण तयार करुन ज्याठिकाणी दाट गाजर गवत आहे, त्या ठिकाणी फवारणी करावी.

गाजर गवताचे नैसर्गिक नियत्रंण

विविध लागवड पध्दतीप्रमाणे विविध पिकांची फेरबदल करुन ही गाजर गवताची समस्या कमी करता येऊ शकते उदा. ज्वारी, झेंडु, धैंचा, बरसीम आदीमुळे प्रसार कमी होतो त्याची वाढ खुंडते.

यांत्रिक पदध्तीने गाजर गवत नियत्रंण

यंत्राच्या साह्याने किंवा विळयाने गाजर गवत मुळासकट काढावे व त्यांची विल्हेवाट लावावी. योग्य प्रकारे नष्ट न केल्यास ते पुन्हा उगवू शकते, यासाठी पावसाळा हा चांगला काळ आहे. हाताने गाजर गवत उपटताना हातमोज्याचा वापर करावा.

गाजर गवताची निर्मुलनात्मक उपाययोजना

गाजर गवत हे सर्वच ठिकाणी वाढत असल्यामुळे संघटीतरित्या शेतकरी, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ यांच्या साह्याने ग्रामीण भागात जागरुकता निर्माण करावी. त्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे व कार्यक्रम यांचा उपयोग होईल. गाजर गवताकडे सामाजिक दक्षतेचा विषय म्हणून पाहून त्यानुसार नियोजन करावे. म्हणून एकाच वेळी सामुहिकरित्या गाजर गवत फुलावर येण्यापूर्वी नष्ट केल्यास गाजर गवत वाढीस आळा बसू शकेल, म्हणून या तणाच्या नियत्रंणासाठी दरवर्षी 16 ते 22 ऑगस्ट या सप्ताहात संपूर्ण भारतात गाजर गवत जनजागृती मोहिम राबविली जाते.

गाजर गवताचे जैविक नियत्रंण

गाजर गवताचे जैविक नियत्रंणासाठी प्रकल्प संचालक, जैविक नियत्रंण बेंगलोर यांनी संशोधित केलेल्या, (झायगोग्रामा बायोकोलोराटा) या मेक्सीकन भुंग्याची गाजर गवत नियत्रंणासाठी शिफारस केलेली आहे. सदरचे भुंगे पाऊस पडल्यानंतर प्रतिहेक्टरी 500 भुंगे सोडल्यास हे स्थिर होऊन गाजर गवताचे प्रभावी नियत्रंण करतात.

प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक (कृषिविद्या), दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय, दहेगांव, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद. मो. 7888297859

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Tags: Do this integrated control of gajar gavat weedsIntegrated control of Parthenium hystrophores weedsअसे करा गाजर गवत तणांचे एकात्मिक नियत्रंणगाजर गवत जागरूकता सप्ताहगाजर गवत तणांचे एकात्मिक नियत्रंण
Previous Post

पावसा अभावी खरीप संकटात ?

Next Post

दोन दिवसात या जिल्ह्यात पाऊस !

Related Posts

Snail Control: गोगलगाय नियंत्रणासाठी या करा उपाययोजना : कृषी विभागाचा सल्ला
किड-रोग व तणे

Snail Control: गोगलगाय नियंत्रणासाठी या करा उपाययोजना : कृषी विभागाचा सल्ला

August 10, 2023
कोबीवर्गीय फळभाजीवरील या खतरनाक 6 बुरशीजन्य रोगावर असे मिळवा नियंत्रण
किड-रोग व तणे

कोबीवर्गीय फळभाजीवरील या खतरनाक 6 बुरशीजन्य रोगावर असे मिळवा नियंत्रण

November 29, 2022
सिताफळवरील या तीन किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण
किड-रोग व तणे

सिताफळवरील या तीन किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण

August 16, 2022
असे करा उसावरील हुमणीचे नियंत्रण
किड-रोग व तणे

असे करा उसावरील हुमणीचे नियंत्रण

August 16, 2022
शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !
किड-रोग व तणे

शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !

July 18, 2022
पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया नक्की करा ! या आहेत टिप्स
किड-रोग व तणे

पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया नक्की करा ! या आहेत टिप्स

June 24, 2022
Next Post
दोन दिवसात या जिल्ह्यात पाऊस !

दोन दिवसात या जिल्ह्यात पाऊस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230074
Users Today : 4
Users Last 30 days : 1620
Users This Month : 1346
Users This Year : 4404
Total Users : 230074
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us