• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

Kisan Morcha : शेती प्रश्नासाठी आता सर्व शेतकरी संघटना एकत्र : महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चाची स्थापन होणार !

शेतीमित्र by शेतीमित्र
July 29, 2023
in शेतीच्या बातम्या
0
Kisan Morcha : शेती प्रश्नासाठी आता सर्व शेतकरी संघटना एकत्र : महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चाची स्थापन होणार !
0
SHARES
0
VIEWS

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी संघर्ष करण्यासाठी आता राज्यातील बहुतांश सर्वच्या सर्व शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या छत्राखाली एकत्र येण्याचे शक्यता निर्माण झाली आहे. नुकतीच मुंबई येथे राज्यातील बहुतांश सर्वच संघटनेच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली असून, त्यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.

मोठी बातमी : 1 रुपयात पीक विमा : वेबसाईट हँग

मुंबई येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्लीच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात आणि महाराष्ट्रातील अभूतपूर्व शेतकरी संपात सहभागी असलेल्या बहुतेक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

या संदर्भात बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे म्हणाले, राज्यात संयुक्त किसान मोर्चा आता शेतकरी प्रश्नांवर प्रभावी संयुक्त संघर्ष उभारणार आहे. 31 ऑगस्ट रोजी संयुक्त किसान मोर्चाची स्थापना मुंबई येथे तीन हजार प्रमुख शेतकरी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

सर्व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव, शेतकरी – शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती व त्यांना किमान पाच हजार रुपये दरमहा नियमित पेन्शन, नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्वंकष पीक विमा योजना, अशा राष्ट्रीय प्रश्नांव्यतिरिक्त राज्यस्तरीय प्रश्नांवरसुद्धा संघर्षाचा ठराव केले जाणार आहेत.

मोठी बातमी : बोगस बियाणांचे नवे संकट ; 1 हजार 85 तक्रारी दाखल

महाराष्ट्रात स्थापन करण्यात येणाऱ्या या संयुक्त किसान मोर्चासाठी (Samyukt Kisan Morcha) राज्यातील 11 प्रमुख संघटनांची राज्यस्तरावरील समन्वय समिती निवडण्यात आली. या राज्य परिषदेचा ठराव व मागण्या तयार करण्याची जबाबदारी प्रा. एस. व्ही. जाधव, प्रताप होगाडे, प्रतिभा शिंदे, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, उल्का महाजन, किशोर ढमाले, युवराज गटकळ, सुभाष काकुस्ते आणि सीमा कुलकर्णी यांच्या समितीला देण्यात आली आहे.

मुंबईत झालेल्या या बैठकीत शेतकरी सभेचे आमदार जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, ॲड. राजेंद्र कोरडे व बोऱ्हाडे पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे उमेश देशमुख, डॉ. उदय नारकर, किसन गुजर व डॉ. भाऊसाहेब झिरपे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राजन क्षीरसागर, ॲड. बन्सी सातपुते व अशोक सोनारकर, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्का महाजन, जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे युवराज गटकळ, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे विजय कुलकर्णी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे व प्रभाकर नारकर, समाजवादी किसान सभेचे राहुल गायकवाड व अनिस अहमद, अखिल भारतीय शेतकरी शेतमजदूर संघटनेचे अनिल त्यागी, सगुणा संघटनेच्या शोभा करांडे व मनीषा पाटील आदी उपस्थित होते.

मोठी घोषणा : खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार : कृषिमंत्र्यांची घोषणा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: Akhil Bharatiya Kisan SabhaCrop Insurance SchemeFarmer Workers PartyFarmers PensionFarmers QuestionsFarmers SabhaGuarantee PriceIndian Farmers Farm Labor UnionJan AndolanLabor Farmers UnionSamyukt Kisan Morchaअखिल भारतीय किसान सभाजन आंदोलनपीक विमा योजनाभारतीय शेतकरी शेतमजदूर संघटनाशेतकरी कामगार पक्षशेतकरी पेन्शनशेतकरी सभाशेतकऱ्यांचे प्रश्नश्रमिक शेतकरी संघटनासंयुक्त किसान मोर्चाहमी भाव
Previous Post

Crop Insurance 1 रुपयात पीक विमा : वेबसाईट हँग

Next Post

FRP : राज्यात 817 कोटी एफआरपी थकीत : 9 कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा ?

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
FRP : राज्यात 817 कोटी एफआरपी थकीत : 9 कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा ?

FRP : राज्यात 817 कोटी एफआरपी थकीत : 9 कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230542
Users Today : 16
Users Last 30 days : 1299
Users This Month : 141
Users This Year : 4872
Total Users : 230542
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us