• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल

शेतीमित्र by शेतीमित्र
December 10, 2022
in शेतीच्या बातम्या
0
स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल
0
SHARES
0
VIEWS

कृषिमध्ये आधुनिक ज्ञान आणि प्राचीन ज्ञानाचा संगम करून पुढे जाण्याची गरज आहे. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासह दुग्धव्यवसाय आणि शेतीशी निगडित जोडव्यवसायांतील सर्वांगीण ज्ञान प्राप्त करुन काम केल्यास कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनणे शक्य आहे, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

मोठी बातमी : राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी पी. आर. पाटील यांची वर्णी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि ॲग्रीव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात आयोजित ‘महा ॲग्रीव्हिजन २०२२’ च्या तिसऱ्या क्षेत्रीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. ‘नैसर्गिक व सेंद्रिय शेती : जागतिक परिप्रेक्ष्य आणि कृषि उद्योजकता’ हा या दोन दिवसीय संमेलनाचा मुख्य विषय आहे.

कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, गुजरात नॅचरल अँड ऑरगॅनिक फार्मिंग अँड ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आनंदचे कुलगुरु डॉ. सी. के. टिंबाडिया, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महा ॲग्रीव्हिजनचे आयोजन सचिव जयंत उत्तरवार, संयोजक मनीष फाटे, कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे आदी उपस्थित होते.

मोठा निर्णय : पुढील हंगामापासून उसाचा काटा होणार डिजिटल !

भारत हा कृषिप्रधान देश आहे असे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपल्या देशाला एके काळी अमेरिकेतून अन्नधान्य आयात करावे लागत होते. आज आपण कृषि उत्पादनात केवळ स्वयंपूर्ण नसून परदेशात कृषि उत्पादनांचे निर्यात करतो. आपली अन्नधान्याची गरज लक्षात घेता कृषि क्षेत्रात प्रयोग करून अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला.

आज कृषि निविष्ठांच्या अतिवापरामुळे शेती नापिक होत आहे. आपल्याला आज शेतीमध्ये नवीन पद्धतीची गरज आहे. आपल्याला अतिप्राचीन नैसर्गिक शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. देशी गाईचे शेण, गोमूत्राचे नैसर्गिक शेतीमध्ये महत्त्व वाढत आहे.

राज्यपाल म्हणाले, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्रातील सुभाष पाळेकर यांच्याकडून नैसर्गिक शेतीची माहिती घेतली त्याचे प्रयोग कुरूक्षेत्रमध्ये व त्यानंतर हिमाचल प्रदेशात केले. त्याचा चांगला लाभ शेतकऱ्यांना झाला. त्याची माहिती घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातला नैसर्गिक शेतीचे मॉडेल करण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार देशातील पहिले नैसर्गिक शेती विद्यापीठ तेथे स्थापन केले.

जीआय टॅगिंगसारख्या बाबींचा शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळून फायदा होईल. त्यामुळे कृषिमध्ये आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम करून पुढे गेले पाहिजे. कोरोना कालावधीमध्ये सर्व क्षेत्र थांबले तेव्हा कृषि क्षेत्र सुरूच राहिले. आपण कृषीचे विद्यार्थी असल्याबद्दल अभिमान बाळगा असे सांगून शेतीच्या सेवेतून धरतीमातेचे ऋण अदा करा, असा सल्ला श्री. कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

हे नक्की वाचा : महावितरणला कंटाळून शेतकऱ्याची संत्रा बागेवर कुऱ्हाड

कुलगुरू डॉ. टिंबाडिया म्हणाले, गुजरातमध्ये स्थापित देशातील पहिल्या नैसर्गिक शेती विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधनाचे काम सुरू असून 1 लाख 70 हजार लोकांनी आपल्या शेतात प्राकृतिक शेतीचे चांगले प्रकल्प घेतले. नवीन पिढीच्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे. छोट्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती उपयुक्त व्हावी यासाठी संशोधन सुरू आहे. उत्कृष्ट अन्न उत्पादन आणि मूल्यवर्धनाला मोठी संधी आहे. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेतीचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, कृषि उत्पादकता वाढविण्याच्या प्रयत्नातून किटकनाशके, खतांच्या अतिवापरामुळे कर्करोगाबरोबर अनेक आजार वाढत आहेत. शेतीतील कर्ब कमी होत आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीचे महत्त्व वाढते आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयानुसार सर्वांना पुरेसे अन्न द्यायचे आहे, मात्र ते सुरक्षित आणि सकस असेल याची काळजी घ्यायची आहे. केंद्र शासनाने नुकतेच 1 हजार 500 कोटी रूपये नैसर्गिक शेती आणि सेंद्रीय शेतीसाठी जाहीर केले आहे. त्यामुळे या क्षेत्राची निश्चितपणे वाढ होईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम घेत आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी ॲग्रीव्हिजनचे राष्ट्रीय सहसंयोजक शुभमसिंह पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्री. उत्तरवार यांनी केले. कार्यक्रमात संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास राज्यातील कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

महत्त्वाची बातमी : परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या या तीन वाणास राष्ट्रीय मान्यता

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: Mahatma Phule Agricultural UniversityNatural farming model for GujaratThe need to shift to natural farmingThird Regional Conference of Maha Agrivision 2022 concludedगुजरातला नैसर्गिक शेतीचे मॉडेलनैसर्गिक शेतीकडे वळण्याची आवश्यकतामहा ॲग्रीव्हिजन 2022चे तिसरे क्षेत्रीय संमेलन संपन्नमहात्मा फुले कृषी विद्यापीठ
Previous Post

राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी पी. आर. पाटील यांची वर्णी

Next Post

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
पंतप्रधानांच्या हस्ते उद्या समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us