• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कोल्हापूर सांगलीला अलमट्टीचा वाढता धोका ?

शेतीमित्र by शेतीमित्र
December 31, 2022
in शेतीच्या बातम्या
0
कोल्हापूर सांगलीला अलमट्टीचा वाढता धोका ?
0
SHARES
0
VIEWS

अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात वारंवार पूर येत आहे. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होत आहे. यावर कायमचा उपाय करण्याची गरज असताना आता कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना येणाऱ्या पुराचा धोका वाढला आहे.

मोठी बातमी : खतांच्या किमतीत  40 टक्क्यांनी वाढ

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमेपासून 235 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण बांधले आहे. दरम्यान, या धरणामध्ये पाणी साठवण सुरुवात झाल्यापासून 2005, 2009, 2013 आणि 2019 असा चारवेळा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर आला आहे. यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे असताना कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

याबाबत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारला विचारणा केली असून, अलमट्टीची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधीच मिळेल. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात का ? आणि याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का ? अशी विचारणाही  राज्य सरकारकडे केली आहे. यावरून मुश्रीफ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्षही वेधले आहे.

असे असतानाही कर्नाटक सरकारने या धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे कोल्हापूर सांगलीसाठी धोक्याचे आहे. यामुळे यावरून राजकारण तापले आहे.

मोठा निर्णय : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Movements from Karnataka to raise the height of Almatti DamQuestion to Govt by Former Minister Hasan MushrifTender for increasing the height by 5 metersउंची 5 मीटरने वाढवण्याची निविदा प्रशिध्दकर्नाटककडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचालीमाजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सरकारला विचारणा
Previous Post

खतांच्या किमतीत  40 टक्क्यांनी वाढ

Next Post

उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसात तक्रार

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसात तक्रार

उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230513
Users Today : 8
Users Last 30 days : 1332
Users This Month : 112
Users This Year : 4843
Total Users : 230513
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us