गेल्या काही दिवसात अंतरा-अंतराव हवामानातील बदलाचा अनुभव येत आहे. बदलत्या हवामानाचा अंदाज लक्षात यावा आणि शेतकर्यांना त्यादृष्टीने शेतीकामाचे नियोजन करता यावे, यासाठी आता सरकार राज्यातील दहा हजार ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याच्या विचारात आहे.
मोठी बातमी : खताच्या किमती स्वस्त : नवीन दर जाहीर
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात अमुलाग्र बदल दिसून येत आहे. कधी अचानक पाऊस, कधी थंडी तर कधी कडक उन्ह यामुळे हवामानाचा पक्का अंदाज लक्षात येत नाही. परपारीक पद्धतीचे अंदाजही अचूक ठरत नाहीत, असा अनुभव येत आहे. शिवाय हवामान विभागाचे अंदाजही काही ठिकाणी अचूक ठरत आहीत. यामुळे आता राज्यमध्ये सरकाला स्कायमेटच्या महावेध प्रकल्पातर्गत हवामानाची माहिती घ्यावी लागते. त्यामुळे आता ठिकठिकाणी हवामान केंद्राची गरज भासू लागली आहे. याचाच विचार करून सरकाने हा राज्यातील 10 हजार ग्रामपंचायत हद्दीत स्वयंचलित हवामन केंद्रे उभारण्याचा विचार निश्चित केला आहे.

यामुळे फायदा राज्यातील शेतीला होणार आहे. याबाबत मागील आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल तेथे स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग : ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाळाटाळ का ?
यामध्ये पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, यायची दिशा. वाऱ्याचा वेग आदी प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहिती उपलब्ध करून पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, या विविध उपक्रमांची माहिती होणार आहे. राज्यातील 29 ग्रामपंचायतींपैकी दहा हजार ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. लवकरच याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

मोठी घोषणा : लवकरच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल : उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1