• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

आता कांदा टिकवा दीर्घकाळ

शेतीमित्र by शेतीमित्र
February 12, 2022
in नवे तंत्रज्ञान
0
आता कांदा टिकवा दीर्घकाळ
0
SHARES
1
VIEWS

राजगुरुनगर (ता. खेड) येथील राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय आणि कला बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दीर्घकाळ कांदा साठवणुकीसाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या आधुनिक संकल्पनेवर आधारित ‘कंट्रोल्ड ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर’ हे नवीन तंत्रज्ञान ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ तत्त्वावर संयुक्तपणे विकसित केले आहे. यामुळे आता कांदा दिर्घकाळ टिकवता येणार आहे.

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्वात जास्त केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्‍हे कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते.

नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकटया नाशिक जिल्‍हयात घेतले जाते. राज्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होते. पण कांदा या पिकासाठी शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या साठवणुकीची असते. या पिकाचे भाव पडलेले असो अथवा नसो त्यामध्ये देखील त्यांना या पिकाची साठवणूक करावी लागते. नैसर्गिक कांदा चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान होत असते. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता कांदा साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

राजगुरुनगर (ता. खेड) येथील राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय आणि कला बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी दीर्घकाळ कांदा साठवणुकीसाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या आधुनिक संकल्पनेवर आधारित ‘कंट्रोल्ड ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर’ हे नवीन तंत्रज्ञान ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ तत्त्वावर संयुक्तपणे विकसित केले आहे. यासाठी राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाच्या संशोधकांनी तीन वर्षे मेहनत घेऊन हे नवीन उपयुक्त तंत्रज्ञान विकसित केले आहे. संचालनालयाचे संचालक डॉ. मेजर सिंग आणि इतर काही संशोधक यांनी हे ‘कंट्रोल्ड ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर’ तंत्रज्ञान विकसित केले आहे.

दोनशे टन क्षमतेचे स्टोरेज स्ट्रक्चर : हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तीन वर्षे चाचण्या घेण्यात आल्या त्यानंतर हे तंत्रज्ञान सिद्ध केले आहे. यासाठी चाकण येथील कला बायोटेक प्रा.ली या कंपनीच्या मदतीने दोनशे टन क्षमतेचे स्टोरेज स्ट्रक्चर तयार करण्यात आले. या स्टोरेजमध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याची साठवणूक केली. कांद्याचे नुकसान नैसर्गिक कांदा चाळीमध्ये 40 ते 60 टक्क्यांपर्यंत आहे तेच यामध्ये 15 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे पुढील काळात कांद्याच्या साठवणीसाठी तयार झालेले कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

शिलकी ऊसाची जबाबदारी कारखान्यावर !

आता केवळ 90 सेकंदात माती परीक्षण

पीक पद्धतीत मोठा बदल; मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात राजमा

शेतकऱ्यांनाही मिळणार आता पेन्शन

हवामान बदलामुळे राज्यातील 2 लाख हेक्टर फळबागा धोक्यात

बारामतीत चक्क मिरचीसाठी होमिओपॅथी औषधाचा वापर

सातबारा उतारा होणार बंद; मिळणार प्रॉपर्टी कार्ड

तसेच हे तंत्रज्ञान साठवण गृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रित करून हवा खेळती राहण्यासाठी तयार केले आहे. यासाठी प्रतिकिलो प्रतिमहिना 60 पैसे खर्च येतो. हा खर्च लक्षात घेता, ‘कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. तसेच याचा अजून एक फायदा म्हणजे साठवलेल्या कांद्याच्या स्थितीची मोबाईलद्वारे माहिती घेता येते आणि नियंत्रणही ठेवता येते.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Tags: Controlled onyx storage structure mechanismDeveloped new technology for onion storageNow keep the onion for a long timeआता कांदा टिकवा दीर्घकाळकंट्रोल्ड ओनियम स्टोरेज स्ट्रक्चर तंत्रकांदा साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित
Previous Post

शिलकी ऊसाची जबाबदारी कारखान्यावर !

Next Post

एफआरपी न देणारे 28 कारखाने लाल यादीत

Related Posts

e-peak registration : ई-पीक पाहणी सर्व्हरचा फज्जा
नवे तंत्रज्ञान

e-peak registration : ई-पीक पाहणी सर्व्हरचा फज्जा

September 15, 2023
घरच्या घरी तपासा बियाण्याची उगवण क्षमता
नवे तंत्रज्ञान

घरच्या घरी तपासा बियाण्याची उगवण क्षमता

June 28, 2023
ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी
नवे तंत्रज्ञान

ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी

May 18, 2023
फायद्याची मोत्यांची शेती
नवे तंत्रज्ञान

फायद्याची मोत्यांची शेती

March 26, 2023
GRAPES द्राक्षाचा नवीन लाल-मधुर वाण विकसित
नवे तंत्रज्ञान

GRAPES द्राक्षाचा नवीन लाल-मधुर वाण विकसित

February 16, 2023
24 तास चालणार किर्लोस्करचा नवा पॉवर टिलर
नवे तंत्रज्ञान

24 तास चालणार किर्लोस्करचा नवा पॉवर टिलर

June 30, 2022
Next Post
एफआरपी न देणारे 28 कारखाने लाल यादीत

एफआरपी न देणारे 28 कारखाने लाल यादीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230514
Users Today : 9
Users Last 30 days : 1333
Users This Month : 113
Users This Year : 4844
Total Users : 230514
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us