• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Wednesday, June 4, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

लाल मिरचीचा ठसका दर 25 हजारावर

शेतीमित्र by शेतीमित्र
February 14, 2022
in शेतीच्या बातम्या
0
लाल मिरचीचा ठसका दर 25 हजारावर
0
SHARES
0
VIEWS

यंदा शेतीमालाच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरू आहेत. मात्र काही भाजीपाल्याला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना चांगलेच तारले आहे. त्यामुळेच यंदा मुख्य पिकांपेक्षा हंगामी पिकांनाच जास्त महत्त्व आले आहे. विशेषत: लाला मिरची उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वांधिक फायदा झाला असून लाल मिरचीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढल्याने लाला मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे.

नंदुरबार येथे लाल मिरचीला 16 हजार रुपये क्विटलचा तर तेलंगणातील अनुममुला बाजारपेठेत तर लाल मिरचीला विक्रमी दर मिळालेला आहे. तब्बल 25 हजार रुपये क्विंटलचा (Chilly Rate) दर मिळत आहे. अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून अनुममुला बाजारपेठेचा उल्लेख केला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरामध्ये दुप्पट वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे तेजा मिरचीही तेजीत आहे. कारण या वाणाच्या मिरचीलाही 16 हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. आवक कमी झाल्यामुळे मिरचीच्या दराचा ठसका उठला आहे. शिवाय भविष्यात दरात अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. वारंगलच्या बाजारात लाल मिरचीच्या ‘यूएस 341’ या प्रीमियम वाणाचा भाव 25 हजार रुपये आहे जो विक्रमी मानला जात आहे.

दर घसरण्याची शक्यता : सध्या टिकून असलेले दर पुढील काही दिवसात घसरण्याची शक्यता आहे. कारण तेलंगणा राज्यात लाल मिरचीची संपूर्ण काढणी अजून सुरू झालेली नाही. याच परस्थितीचा फायदा इतर भागातील शेतकरी घेत आहेत. पुढील काही दिवस लाल मिरचीचे भाव चढेच राहतील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. तेलंगणा राज्यात मिरची तोडणीला सुरुवात होताच भाव कोसळतील. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत दर अधिकचे राहणार हे नक्की आहे. त्यामुळे उत्पादन काही प्रमाणात घटले असले तरी यंदाच्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांनाच फायदा होणार हे मात्र नक्की.

वाणानुसार मिरचीचे दर : मिरचीच्या वाणाप्रमाणे सध्या बाजारात दर वेगळेगळे आहेत.त्याप्रमाणे तेजा मिरचीला 16 हजार ते 18 हजार 800 पर्यंतचा दर आहे. त्याचबरोबर वंडर हॉट वाणाच्या मिरचीला 17 हजार ते 22 हजार 500 रुपये किंमतीला विक्री होत आहे. लाल मिरचीच्या 1048 वाणांला 16 हजार ते 19 हजार रुपये क्विंटल तर ‘344’ वाणांचा भाव 15 ते 18 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर टोमॅटोच्या आकारातील लाल मिरचीला क्विंटलमागे 22 ते 25 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षी याच वेळी या वाणाची किंमत 13 ते 16 हजारांच्या दरम्यान होती.

निर्यात मालालाही दर : तेलंगणा येथील अनुममुला मार्केटमधून देशविदेशात मिरचीची निर्यात केली जाते. टोमॅटोच्या आकाराच्या लाल मिरची प्रमाणेच ‘341’ वाणाच्या मिरचीने उच्चांकी दर मिळला आहे. सध्या 25 हजारांच्या भावात त्याची विक्री सुरू आहे. शुक्रवारपर्यंत तेजा जातीच्या लाल मिरचीच्या 5 हजार, वंडर हॉटच्या 800 पिशव्या आणि ‘यूएस 341’ च्या 3 हजार पिशव्या बाजारात आल्या होत्या. अनुममुला मार्केट यार्डात व्यापार होणाऱ्या लाल मिरचीची निर्यात बहुतांशी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व देशातील इतर राज्यांत केली जाते. शिवाय इतर देशांना निर्यातही केली जाते.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

ई-पीक पहाणीसाठी शेवटचे दोन दिवस बाकी

नॅनो टेक्नॉलॉजीची कमाल सहा महिन्याचा ऊस 12 कांड्यावर

अकोला कृषी विद्यापीठाच्या चवळीच्या या वाणाला मिळाली मान्यता

एफआरपी न देणारे 28 कारखाने लाल यादीत

आता कांदा टिकवा दीर्घकाळ

नंदुरबार मार्केटही वधारले : नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीच्या भावामध्ये चांगल्या प्रकारची तेजी आली आहे. सध्या मिरची हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आहे. नंदुरबार बाजार समिती मधील मिरचीच्या भावाचा विचार केला तर सध्या येथे लाल मिरचीला 7 हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर कोरडी लाल मिरचीने 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत जवळजवळ एक लाख 65 क्विंटल मिरची खरेदी चा टप्पा पार केला असून येत्या काही दिवसात ही बाजार समिती मिरची खरेदी चा दोन लाखाचा टप्पा देखील पार करेल असा एक अंदाज मार्केट समितीच्यासूत्रांनी व्यक्त केला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 आमचे इंस्टाग्राम पेजला फॉलोव्ह करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Tags: Anummula BazarpethChili MarketNandurbar BazaarRising pepper pricesअनुममुला बाजरपेठनंदुरबार बाजारमिरची दरात तेजीमिरची मार्केट
Previous Post

ई-पीक पहाणीसाठी शेवटचे दोन दिवस बाकी

Next Post

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी बॉक्सवर क्यूआर कोड

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी बॉक्सवर क्यूआर कोड

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी बॉक्सवर क्यूआर कोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230483
Users Today : 14
Users Last 30 days : 1484
Users This Month : 82
Users This Year : 4813
Total Users : 230483
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us