• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कांदा उलाढालीत सोलापूर बाजार समिती अव्वल ! 1200 ट्रक कांद्याची आवक उलाढाल 16 कोटींची

शेतीमित्र by शेतीमित्र
January 30, 2022
in शेतीच्या बातम्या
0
कांदा उलाढालीत सोलापूर बाजार समिती अव्वल !                                                                                                                                                    1200 ट्रक कांद्याची आवक उलाढाल 16 कोटींची
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर बाजार समितीच्या इतिहासात काल विक्रम नोंदविला गेला. बाजार समितीणमध्ये सर्वात जास्त म्हणजे तब्बल 1200 ट्रक कांद्याच्या ट्रकची आवक झाली. विशेष म्हणजे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासालगाव बाजार समितीला या विक्रमामुळे सोलापूर बाजार समितीने मागे टाकले आहे. यातून बाजार समितीमध्ये तब्बल 16 कोटींची उलाढाल काल एकाच दिवशी झाली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक कांदा आवक करण्याचा देशपातळीवरील मान बाजार समितीला यामुळे मिळाला आहे.

कर्नाटक, आध्रप्रदेश या राज्याला ही बाजार समिती जवळ असल्याने या राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा येथून पाठविला जातो. कांद्याला चांगला भाव दिला जातो यामुळे कांदा खरेदी-विक्रीमध्ये सोलापूर बाजार समितीकडे व्यापार्‍यांचे आणि शेतकर्‍याचे आकर्षण वाढत आहे. काल येवढी मोठी आवक झाली तरी कांद्याचे भाव स्थिर होते.

स्थापने पासून विक्रमी आवक : 1961 साली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती जे की आता पर्यंत इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे. त्यामुळे भारतात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने मान पटकवला आहे.

लासलगावला मागं टाकलं : महाराष्ट्रात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून लासलगाव बाजार समितीला ओळखले जाते. भारत देशात लासलगाव बाजार समितीची कांदा बाजारपेठेत नेहमी चर्चा असते परंतु सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याच्या १२०० ट्रकची आवक झालेली आहे त्यामुळे लासलगाव च्या बाजार समितीला सुद्धा माघे टाकले आहे.

हेही वाचा :

चक्क आता किरणा दुकान, सुपरमार्केटमध्येही मिळणार वाइन

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी काय ?

‘त्या’ निर्णयाविरुद्ध राज्यभर आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील

जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेची परिगणना करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित

खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा : कृषिमंत्री दादाजी भुसे

कांद्याची विक्रमी आवक दर स्थिर : आता पर्यंत सर्वात जास्त कांद्याची आवक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत होत होती मात्र यंदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे १२०० ट्रक आवक झालेली आहे. आवक तर मोठ्या प्रमाणात झालेली आहे मात्र कांद्याचे भाव स्थिर असल्याचे चित्र दिसत आहे.

16 कोटींची उलाढाल : सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या १२०० गाड्या दाखल झालेल्या आहेत जे की एका दिवसात सुमारे १६ कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांकडून सांगितला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Previous Post

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

Next Post

आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान

आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us