• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

यवतमाळ जिल्ह्यात बनावट किटकनाशकांसह खतांचा साठा जप्त

शेतीमित्र by शेतीमित्र
July 9, 2022
in शेतीच्या बातम्या
0
यवतमाळ जिल्ह्यात बनावट किटकनाशकांसह खतांचा साठा जप्त
0
SHARES
0
VIEWS

यवतामळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बनावट किटकनाशके आणि खते तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एका भाड्याने घेतलेल्या घरामध्ये बनावट किटकनाशक, खते तयार तयार केली जात होती. तसेच तयार केलेल्या खतांची विक्री केली जात होती. घटनेची माहिती मिळताच कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. यामध्ये तब्बल सात लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मान्सून अपडेट : राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, जावेद अन्सारी (21) व दिनेश कुंडलवार अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार  पांढरकवडा केळापूर तालुक्यात बनावट खत, किटकनाशक औषधी, विक्री होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यवतमाळ, जिल्हा  नियंत्रण अधिकारी शिवा जाधव यांना देखील या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पांढरकवडा येथील कृषी अधिकारी राकेश दासरवार यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांनी मिळून घटनास्थळी धाड टाकली.  त्या ठिकाणी गुजरात आणि तेलंगणा राज्यातून आणलेली बनावट किटकनाशके तसेच बनावट खतांची पोती आढळून आले. कृषी अधिकाऱ्यांनी या संपूर्ण मालाची मोजमाप करुन सुमारे 7 लाख 26 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर दोन्ही आरोपीविरुद्ध कृषी अधिकाऱ्यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

आनंदाची बातमी : खाद्यतेल होणार स्वस्त !

सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग आला आहे. शेतकरी सध्या पेरणी करत आहेत. चांगल्या पावसामुळे शेतकरी खते खरेदी करत आहेत. खतांच्या दुकानासमोर खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना बोगस खतांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. या विरोधात कृषी अधिकारी कारवाई करत आहेत.

लक्षवेधी बातमी : कृषी विद्यापीठांना ‘माइंडसेट’ बदलण्याची गरज : गडकरी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: 7 lakh 26 thousand 850 rupees confiscatedCounterfeit pesticides in Gujarat and TelanganaTwo arrested for selling fake fertilizersगुजरात आणि तेलंगणा राज्यातील बनावट किटकनाशकेबनावट खते-औषधांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Previous Post

राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

Next Post

विठ्ठला ! जनतेच्या सर्व अडचणी दूर कर : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
विठ्ठला ! जनतेच्या सर्व अडचणी दूर कर : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

विठ्ठला ! जनतेच्या सर्व अडचणी दूर कर : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230565
Users Today : 21
Users Last 30 days : 1263
Users This Month : 164
Users This Year : 4895
Total Users : 230565
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us