• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Thursday, June 5, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

रब्बीच्या ‘या’ बियाण्यासाठी मिळणार अनुदान

शेतीमित्र by शेतीमित्र
October 18, 2022
in शेतीच्या बातम्या
0
रब्बीच्या ‘या’ बियाण्यासाठी मिळणार अनुदान
0
SHARES
0
VIEWS

सध्या खरिपाच्या काढण्या शेवटच्या टप्प्यात असून, येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात. याकरता केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती योजनेंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनेत शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे.

मोठी बातमी : सहा रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित दराने बियाणे प्राप्त करुन घेण्याकरीता नजिकच्या कृषी कार्यालय तसेच महाबीज कार्यालयात संपर्क साधावा. अनुदानावर कमी दरात महाबीजचे हरभरा व गहू प्रमाणित बियाणे उपलब्ध असून, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाबीजचे विभागीय व्यवस्थापक विनोद पाटील यांनी केले आहे.

ब्रेकिंग न्यूज : चिंताजनक : डिसेंबरपर्यंत पाऊस ?

10 वर्षाआतील हरभरा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 2 हजार 500 रुपये राहणार असून अनुदानित विक्री दर 4 हजार 500 रुपये आहे. 10 वर्षावरील हरभरा वाणासाठी प्रती ‍क्विंटल अनुदान 2 हजार रुपये राहणार असून अनुदानित विक्री दर 5 हजार राहणार आहे. 10 वर्षाआतील हरभरा काबुली वाणासाठी अनुदान 2 हजार 500 राहणार असून, अनुदानित विक्री दर 8 हजार 500 रुपये आहे. 10 वर्षावरील हरभरा काबुली वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 2 हजार राहणार असून, अनुदानित विक्री दर 9 हजार रुपये आहे.

मोठी बातमी : यंदा दिवाळीत गुलाबी थंडीबरोबर पाऊसही !

तर 10 वर्षाआतील गव्हाचा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 1 हजार 500 असून अनुदानित विकी दर 2 हजार 500 रुपये तर 10 वर्षावरील गव्हाचा प्रती क्विंटल अनुदान 1 हजार 500 असून अनुदानित विक्री दर 2 हजार 700 रुपये आहेत. या प्रकारे हरभरा व गहू बियाण्यांकरिता प्रती क्विंटल अनुदान व अनुदानित विक्री दर असणार आहेत.

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्क उभारणार : उद्योगमंत्री सामंत

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: Agricultural Upnati YojanaGram and wheat seeds are available from Mahabeez dealerNational Food Security Schemeonion seed productionVillage Seed Production Programmeकृषी उन्नती योजनाग्रामबिजोत्पादन कार्यक्रमराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनाहरभरा व गहू बियाणे महाबीज विक्रेत्याकडे उपलब्ध
Previous Post

रब्बीच्या सहा पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

Next Post

भाजीपाल्याचे भाव कडाडले !

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
भाजीपाल्याचे भाव कडाडले !

भाजीपाल्याचे भाव कडाडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230499
Users Today : 14
Users Last 30 days : 1404
Users This Month : 98
Users This Year : 4829
Total Users : 230499
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us