Dhananjay Munde कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली गोगलगाय प्रदुर्भावाची पहाणी : नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
मराठवाड्यात यंदाही सोयाबीन आणि कापसाच्या पिकावर गोगलगायीचा प्रदूर्भाव झाला आहे.याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्याने राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल स्वतः ...